बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या आयुष्यात नवी प्रेम कहाणी सुरू झाली आहे. ६० वर्षांचे होण्याच्या एक दिवस आधी, गुरुवारी १३ मार्च रोजी त्याने आपल्या गर्लफ्रेंड गौरी स्प्राटची माध्यमांसमोर ओळख करून दिली. आमिर म्हणाला की, तो आणि गौरी गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता हे लपवण्याची गरज नाही.
Read More