यंदाचा ऑस्कर २०२५ हा पुरस्कार सोहळा भारतासाठी फार महत्वाचा असणार आहे. नुकताच किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट भारताकडून ऑस्करला पाठवण्यात आला. त्यापाठोपाठ रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटानेही बाजी मारली. आणि आता 'संतोष' या भारतीय चित्रपटाचीही ऑस्कर २०२५ मध्ये वर्णी लागली आहे. 'लापता लेडीज'नंतर भारतीय कलाकारांचा आणखी एक दमदार चित्रपट 'ऑस्कर'च्या शर्यतीत आला असून याचे नाव आहे 'संतोष'.
Read More
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जबाबदारी रणदीप हुड्डा यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. सावरकरांचे संपूर्ण जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ऑस्करला पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीतून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण यांनी आरआरआर चित्रपटामुळे संपूर्ण जगाला वेड लावलं. आता मात्र ते अभिनेता नव्हे तर निर्मिगणती क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत असून त्यांची पहिली निर्मिती असलेला द इंडिया हाऊस या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून त्यापुर्वी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गणरायाचा आर्शिवाद घेतला आहे. हम्पीच्या विरुपक्ष मंदिरात टीमने देवाची पुजा करत हत्तीचा आर्शिवाद घेतला आहे.
अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुधीर फडके यांच्याशी झालेली वैयक्तिक भेट कधी आणि कशासाठी होती याचा खुलासा करत आठवणींना उजाळा दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण आजवर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनकाळ जो कुणीही मोठ्या पडद्यावर मांडला नव्हता तो मांडण्याचे धाडस अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त नुकताच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीपने हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना एका रागाच्या भावनेत हा चित्रपट साकारल्याचे म्हटले. नेमकं तो काय म्हणाला
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. देशभरात २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घेण्याची ही मोठी संधी आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने मांडले आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत नोंदवताना सिद्धांत बनकर याने ‘महाएमटीबी’शी बातचीत करताना, “खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) चित्रपट आवर्जून पाहावा”, असं तरुणाईला आवाहन केले आहे.
नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते, अभिनेते रणदीप हुड्डा यांनी शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी भगूर येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी स्मारकात यांनी सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी रणदीप यांना भूषण कापसे यांनी संपूर्ण स्मारकाची माहिती दिली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित या हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला. २९ मार्च रोजी मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या विशेष शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांनी चित्रपटाचे कौतुक करत राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला देखील लगावला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे निस्सिम देशभक्त क्रांतिकारक वीर सावरकर यांची जीवनगाथा रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत अधिकाधिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!”, अशी पोस्ट त्यांनी (Sunil Barve) केली आहे.
आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या विषयांवर, गोष्टींवर, आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित किंवा सत्य घटनांवर आधारित म्हणा किंवा चित्रपटावर आधारित अनेक ब्लॉग लिहिले. तसेच अनेक ऐतिहासीक विषयांवर सुद्धा लिहिले, देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिले. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त एका क्रांतिकारकांवर लिहिले नाही किंवा लिहू शकलो नाही ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तब्बल एक नाही तर दोन दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेले आणि त्या न
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. आनंदाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर स्वातंत्र्यवीर सावरकर दरम्यान, या चित्रपटा चित्रपटाने यशस्वी कमाई केली आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च रोजी हिंदीत प्रदर्शित झाला. आज म्हणजेच २९ मार्च रोजी मराठीत देखील रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी सावरकरांची भूमिका साकारली असून त्यांना मराठमोळा अभिनेता सुबोध (Subodh Bhave) भावे याने रणदीप यांना सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी मराठीत आवाज दिला आहे. याबद्दल सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी खास पोस्ट करत रणदीप हुड्डा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत, असे म्हटले आहे.
ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Swatantryveer Savarkar) यांची छत्रपती शिवाजीमहाराजां प्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार, प्रसार कायम करीत असतात. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून ज्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला, त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक कार्य व विचार भावी पिढी समोर यावे, याकरिता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने यशस्वी भरारी घेतली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: रणदीपने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे हिने निभवली आहे. अंकिताच्याच या चित्रपटातील मानधनावर (Swatantryveer Savarkar) चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट कठीण टप्प्यावर असताना अंकिताने कशी मदत केली त्याबद्दल सांगितले आहे.
दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांसोबतच मराठी कलाकारांना देखील या चित्रपटाने भारावून टाकले आहे. अनेक कलाकार या चित्रपटाचे आणि रणदीपचे (Swatantryveer Savarkar) कौतुक करत आहेत. आता संगीतकार, गायक राहुल देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट सध्या प्रत्येक भारतीयांची मने जिंकत आहे. रणदीप हुड्डा याचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) जीवनावरील हा चरित्रपट सामान्य प्रेक्षकांसह कलाकार देखील पाहात आहेत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी सोशल मिडियावरुन पोस्ट करत त्याबद्दल सांगत आहेत. गायिका मुग्दा वैशंपायन हिने देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिला असून एक पोस्ट करत, स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट एका सावरकभक
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. देशासाठी लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या सावरकरांचा (swatantryveer Savarkar) भव्य चरित्रपट प्रेक्षकांचे प्रेरणास्थान होत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा आणि सावरकरांचा इतिहास पुढच्या पिढिपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक मराठी कलाकार देखील पुढाकार घेत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे कौतुक करत सोशल मिडियावर रणदीप हुड्डाला सलाम केला आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
मराठी कलाकारांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाची विशेष भूरळ पडली आहे असेच म्हणावे लागेल. रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? आणि यात रणदीपने कसे काम केले आहे याची वैयक्तिक मतं असेन मराठी कलाकार सोशल मिडियावर सध्या मांडत आहेत. संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, “सावरकरांबद्द
राष्ट्रपुरुषांचा काँग्रेसने अपमान केलेला उद्धवजी तुम्हाला चालतो का? असा खडा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला