आपल्या देशाचे भवितव्य आपण नालायक राजकारण्यांच्या माथी सोपवून मोकळे झालो आहेत असे वक्तव्य सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले आहे. पुण्यातल्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे बोलत होते.
Read More