solution

भाजपकडून प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष भाजपने आपले संकल्पपत्र जाहीर केले असून महायुती सरकारच्या माध्यमातून गती देण्यात येणाऱ्या मेट्रो, रेल्वे, हवाई आणि रस्ते प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडविणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या अनेक प्रकल्पांना गती देणार असल्याची माहितीही दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रानाम्यामध्ये मात्र पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे. मविआच्या

Read More

पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसह लसीकरणही!; पालिकेचे विविध संस्थांच्या मदतीने विशेष अभियान

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Read More

छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स यांना ' हा ' गौरवशाली पुरस्कार

'' मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार २०२४' या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्सची निवड करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विशेष विशेष समारंभात तसेच सिनेक्षेत्रातील प्रथितयश अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते दिनांक १० फेब्रुवारीला टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्या

Read More

आपटे विधी महाविद्यालयात युक्तिवादाची जुगलबंदी

प्रारूप-न्यायालय व निकालपत्रलेखन स्पर्धा संपन्न

Read More

'युनाइट्स' आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अंतर्गत सामंजस्य ठराव

पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहार, तंत्रज्ञान आणि इतर सेवांसाठी तांत्रिक मदत मिळणार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121