school

शाळेच्या नावाने उघडत होते चर्च; भांडं फुटताच गावकऱ्यांनी दिला चोप! | Bihar | Missionaries Maha MTB

ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB

Read More

प्रजासत्ताक दिनाची शाळांची सार्वजनिक सुट्टी रद्द, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के

Read More

विद्यार्थ्यांनी बनवली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती

Read More

कौशल्य शिक्षणामुळे प्रगतीच्या विविध वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील!

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कौशल्य शिक्षण द्याला हवे. कारण या शिक्षणामुळे भविष्यात त्यांना विविध विभागांतील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परिक्षेत उच्चतम गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व अधिकतम निकाल देणाऱया शाळांचा आणि मुख्याध्यापकांचा गुणगौरव सोहळा भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दि. ७

Read More

जेएसके बिझिनेस स्कूलचा मंथन उपक्रम; रा.स्व.सं. जनकल्याण समितीच्या ‘माता-बाल आरोग्य सेवा’ या सेवाकार्यास विद्यार्थ्यांच्या भेटी

जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल (JSK Business school) या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121