"चांगला समाज, राष्ट्र हे पैशांनी किंवा समृद्धीने घडत नाही, तर माणसाच्या चांगल्या आचार-विचाराबरोबरच ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्तीचा यांच्या योग्य वापरातुन घडत असतो. त्यांच्या आधाराने जीवन परिपुर्ण करणारी माणसे आता घडविण्याची गरज आहे' असे मत स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी गुरुवारी व्यक्त केले.
Read More
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्याचे कारण समोर आले असून लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम सुरु होणार असून या कार्यक्रमाच्या परिक्षणासाठी या दोन्ही कलाकारांचे बाल कलाकार स्पर्धकांनी अपहरण केले होते.
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचं अपहरण झालं आहे. इतकंच नव्हे तर त्यांचं अपहरण होतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. घाबरलात? काळजी करु नका खरं अपहरण झालं नाही आहे तर झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका भेटीला येणार आहे त्याचा हा खास प्रोमो रिलिज करण्यात आला आहे.
मराठी मनोरंजमसृष्टीतील सहकलाकारांचा आपण आदर करत त्यांना टोपणनावाऐवजी आदराने हाक मारली पाहिजे असा सल्ला काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनात दिला होता. आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी रसिक प्रेक्षकांसाठी तिकीटालय हे ॲप लॉंच करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, दिग्दर्शक महेश कोठारे देखील उपस्थित होते.
"वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या मनात आणि डोक्यात रहाते आणि शेवटपर्यंत आपली सोबत करते " असे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेते आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचनयज्ञच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या चपखल अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर बिंबवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध मनोरंजनाच्या माध्यमातून विविधांगी भूमिका साकारणारा संकर्षण कधी बस चालवतो तर कधी थेट विमानाच पायलटच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या सोबत गप्पा मारतो. असाच एक भन्नाट किस्सा संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
ऋषिकेश जोशी लिखीत आणि दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हलका-फुलका विनोद पण विचार करायला लावणारे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यात अभिनेते आनंद इंगळे यांनी महत्वपुर्ण भूमिका साकारली असून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी महाएमटीबीशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मराठी चित्रपट हे आजही कथानकावर चालतात आणि प्रेक्षकांची मने जिंकतात असे मत अभिनेते आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.
मराठी प्रेक्षक जितके महाराष्ट्रात आणि देशभरात आहेत त्याहून जास्त मराठी प्रेक्षक परदेशात देखील आहेत. अशा परदेशी स्थायिक असलेल्या मराठीजनांची आपल्या मराठी संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट व्हावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतातअशाच एका उपक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुढाकार घेतला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शैक्षणिक निधी उभारणीसाठी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा त्यांनी आयोजित केला आहे.
राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारी धरणे पुर्णपणे भरुन वाहात असल्यामुळे आशादायी चित्रप एकीकडे असताना दुसरीकडे १९ जुलै रोजी रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना मनाला चका लावून गेली. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आणखी एका गावावर झोपेतच दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, याच विषयावरुन परंतु राजकारणापासून चार हात लांब असलेला अभिनेता संर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट केली आहे.