मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये कामं केली आहेत. तसेच, वैयक्तिकरित्या उमेश प्रिया सातत्याने मराठी, हिंदी मनोरंनविश्वात कार्यरत आहेत. अलिकडेच प्रिया बऱ्याच हिंदी चित्रपट, वेबसीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसली. मराठीत बराच काळ काम करताना का दिसली नाही यावर बोलताना तिने का मुलाखतीत म्हटलं होतं की, २०१८ नंतर मराठी चित्रपटाची ऑफरच आली नाही. याच मुद्द्याला धरुन आता तिने उमेश कामत यालाही मराठी चित्रपट
Read More
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. आत्तापर्यंत या दोघांनी एकत्र चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये एकत्र कामं केली आहेत. सध्या देखील जर तरची गोष्ट हे त्यांचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरु आहे. दरम्यान, २०२४ या वर्षाला निरोप देत या कपलने २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात अगदी दणक्यात केली आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
मिस वर्ल्ड हा १९९४ चा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनला मराठमोळ्या अभिनेत्रीने मागे टाकले आहे. आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री प्रिया बापट हिने ऐश्वर्यालाही मागे टाकलं असून तिचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत यांची प्रमुख भूमिका असलेले जर तर ची गोष्ट हे नाटक हाऊसफुल्लचा बोर्ड मिळवत आहे. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करत आहे. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले. प्रिया बापटच्या (Priya Bapat) आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे ऐकता येईल.
मराठी चित्रटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोघेही एकाच क्षेत्रात जरी असले त्यांचा वैयक्तिक प्रवास फार निराळा. नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी अभिनेता उमेश कामतने मनमोकळा संवाद साधला. यावेळी वैयक्तिक आयुष्य, प्रियाला करिअरमध्ये साथ यांसारख्या विषयांवर उमेशने अगदी भरभरुन गप्पा मारल्या. त्याचेच केलेले हे शब्दांकन...
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आयडियल कपल. मैत्री ते लग्न असा प्रवास करणाऱ्या प्रिया आणि उमेशला चक्क एका दिग्दर्शकाने तुमचा अभिमान होणार नाही ना याची काळजी घ्या असा सल्ला दिला होता. याचा किस्सा उमेश कामत (Umesh Kamat) याने ‘महाएमटीबी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. नुकताच उमेश ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटात झळकला होता. तर आगामी ‘मायलेक’ या चित्रपटातही तो खास भूमिकेस दिसणार आहे.
मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतून थेट हिंदी मनोरंजनसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी चक्क ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ९० च्या दशकातील एका थ्रिलर चित्रपटात प्रिया महत्वपुर्ण भूमिका साकारणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जोड्या या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशीच एक लोकप्रिय नवरा-बायकोची जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया आणि उमेश तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नवं कोरं नाटक घेऊन आले आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी हे खास नाटक असून या नाटकाचा शुभारंभ आज, शनिवार, दि. ५ ऑगस्टपासून होणार आहे. यानिमित्ताने प्रिया-उमेशसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक जोड्यांपैकी सगळ्यांची आवडती जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर ही जोडी पुन्हा रंगमंचावर कधी येणार, याची प्रेक्षक वाट पाहात होते. आता ती प्रतीक्षा संपली असून, प्रिया आणि उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक जोड्यांपैकी सगळ्यांची आवडती जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. नवा गडी नवं राज्य या नाटकानंतर ही जोडी पुन्हा रंगमंचावर कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात होते. आता ती प्रतिक्षा संपली असून प्रिया आणि उमेशचं 'जर तर ची गोष्ट' हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.
मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात केले दाखल
उमेश कामत आणि प्रिया बापट यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना आत्तापर्यंत अनेकदा ऑफस्क्रीन पाहायला मिळाली मात्र आता मोबाईल स्क्रीनवर म्हणजेच डिजिटल माध्यमातून हे दोघे एका वेब सिरीजमध्ये एकत्र काम करणार आहेत. 'आणि काय हवं?' असे या सीरिजचे नाव.
प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव असून तिने उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने 'चारचाँद' लावले आहेत.
पुण्यातील कर्वे रोडच्या टी पॉईंट येथे आणि मुंबईतील प्रभादेवी परिसरात काही दिवसांपूर्वी एक विचित्र होर्डिंग लागले होते.
स्पृहा जोशी नंतर ट्विटरवर चाहत्यांचे घवघवीत पाठबळ मिळवणारी ही ठरली दुसरी अभिनेत्री...
आम्ही दोघी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
प्रिया-मुक्ताच्या 'आम्ही दोघी' चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित