nitin gadkari

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Atal Bihari Vajypayee Jayanti आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी बाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहि

Read More

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमतीताईंनी खुप संघर्ष केला. अनेक लोक आंदोलने केली. त्यांच्या त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृध्द वारसेवरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहचता आले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमात

Read More

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "चित्रपट निर्मात्यांनी..."

गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक

Read More

अभूतपूर्व यश; कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित : नितीन गडकरी

नागपूर : भाजपसह महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी दिली. गडकरी म्हणाले, ’भाजप-महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे द

Read More

"परम देशभक्त आणि..." रतन टाटा यांच्या निधनावर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया.

देशाचे महान सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर मी स्तब्ध झालो आहे.

Read More

मुंबई-गोवा महामार्ग जून अखेरीस पूर्ण होणार

देशाच्या विकास, समृद्धी आणि संपन्नतेचं आमचं व्हिजन

Read More

शिट्टी फक्त वाजवण्यासाठी असते, लोकसभेत पाठवण्यासाठी नाही: पालकमंत्री रवींद्र चव्हाण

देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणा

Read More

टोलनाके इतिहासजमा होणार! काय आहे गडकरींचा मास्टरप्लॅन

भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी. काही लोकं त्यांना रोडकरी आणि फ्लायओव्हर गडकरी या टोपण नावानेसुद्धा ओळखतात. त्यांच्याच नेतृत्वात आज देशाच्या रस्ते वाहतुकीत आमूलाग्र बदल होत आहेत. नितीन गडकरी देशभरात नुसतं रस्त्यांचं जाळंच पसरवत नाहीत तर, वाहतूक प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी रस्ते कशाप्रकारे सुलभ होईल, याबाबत विविध प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्रयोगाची घोषणा नितीन गडकरींनी केलीये. तो प्रयोग आहे. जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा. यामुळे भारतातील महामार्गांवरील टोल

Read More

मातोश्री सत्ताकेंद्र हे सुत्रं जपलं ते फक्त भाजपनेच!

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते. दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. जागा वाटपाच्या विषयात कुठलीही अडचण नाही. भविष्यात गरज पडली तर नक्कीच दिल्ली जाऊ, काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू असं विधान दि. २ जानेवारी रोजी ठाक

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Read More

नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी'चा टिझर प्रदर्शित

ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121