संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' ( indian skimmer sindhudurg ) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा किनाऱ्यावर दर्शन झाले. ( indian skimmer sindhudurg ) महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे. महाराष्ट्रात पाणचिरा पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ( indian skimmer sindhudurg )
Read More
उरण मधील धुतुम गावातील पाणथळीवर भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने येथील कांदळवनांचा ऱ्हास होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत वन विभागाचे 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामधून उरणमधील पाणथळींवर टाकलेल्या भरावामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवासावर झालेला विपरीत परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे.
नरिमन पाॅईंट परिसरात 'कांदळवन कक्षा'च्या पथकाची गस्त
स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा फ्ल्यू'ने संक्रमित
अभयारण्याच्या पक्ष्यांच्या यादीत भर
उंदारांसाठी लावण्यात आलेले चिकट सापळे इतर जिवांसाठी घातक ठरत आहेत.