बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण ओम शांती ओम, पद्मावत, पठाण गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ती आणि तिचा पती रणवीर सिंग यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले. त्यांच्या मुलीचे नाव दुआ पादुकोण सिंग असे ठेवण्यात आले. मुलीच्या जन्मानंतर दीपिका कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. मात्र, आता ती लवकरच कामावर परतण्याच्या तयारीत असून, तिच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read More
आई आणि बाळाचे नाते जगावेगळेच! कोणत्याही बाळाचे ठायी आईविषयी अपरंपार प्रेम असते. आपल्या हातून झालेल्या असंख्य चुका अथवा प्रमाद ते बाळ, आईपाशी मोकळ्या मनाने सांगते. सार्या जगाने जरी दुषणे दिली, दूर लोटले, तरी माझी आई मला दोष लावणार नाही, तर ती मला सांभाळून घेईल आणि योग्य मार्गदर्शनही करेल, हाच दृढ विश्वास बळाच्या मनामध्ये असतो. या विश्वासाला आजतागायत तरी विश्वातील समस्त मातृशक्तींनी कायमच जपले आहे. हाच आधार घेत, आई भवानीच्या चरणी आदि शंकराचार्यांनी आत्मोद्धाराचे ज्ञान देण्याचा हट्ट या स्तोत्रात केला आहे. आदि
स्वतःच्या स्वार्थापलीकडे जंगलांची सेवा करण्यात आयुष्य वेचणाऱ्या "वृक्ष माता" तुलसी गौडा यांचे सोमवारी १६ डिसेंबर रोजी निधन झाले. लाखो झाडांचं ममत्व असणाऱ्या तुलसी गौडा यांच्या निधनानं जंगलं पोरकी झाली आहेत. खरंतर Encyclopedia म्हणजे काय हे माहितही नसणाऱ्या तुलसी गौडा Encyclopedia of Forest म्हणून प्रसिद्धी मिळवतात, त्या नेमक्या आहेत तरी कोण ?
Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जॉलीग्रांट रूग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी आपली आई सावत्री देवी यांची मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना रूग्णालयात अटक करण्यात आली होती.
अध्यात्मानुसार प्राण्याचे शरीर पुरुषतत्वाचे प्रतिक आहे, तर शरीराच्या चलनवलनासाठी आवश्यक असलेले चैतन्य, चेतना म्हणजेच ऊर्जा म्हणजे स्त्री होय! स्त्री ही अनंत काळाची माता आहे, वात्सल्य हे तिचेच रुप. मात्र, गरज पडल्यास ती काली होते, महाकाली होते. हिंदूंना हा इतिहास तसा नवा नाही, पण उजळणी म्हणून स्त्री पराक्रमाचा घेतलेला आढावा...
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
सप्टेंबर २०१६ काँग्रेस पक्षाच्या तात्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हॅटीकन सिटी येथे असलेल्या कॅथॉलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप फ्रांसिस यांना एक पत्र लिहील. हे पत्र मदर तेरेसा यांच्या कॅननायझेशन सेरेमनीला उपस्थित राहण्यासंदर्भात होतं. कॅननायझेशन सेरेमनी म्हणजे ख्रिश्चनांची एखाद्या मृत व्यक्तीला अधीकृतपणे संत घोषित करण्यासाठीचा धार्मिक सोहळा असतो.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन महिलांना किमान 8 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी (28 नोव्हेंबर 2023) मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतीन यांनी 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या रशियन महिलांना 13 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तिन यांनी सोव्हिएत काळातील 1944 चा 'मदर हिरोईन' पुरस्कार पुन्हा सुरू केला आहे. 10 किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येईल.
आज दि. २१ फेब्रुवारी. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. ‘युनेस्को’ने दि. १७ नोव्हेंबर, १९९९ पासून मातृभाषांच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने भाषा आणि मातृभाषा यांच्याविषयी जाणून घेऊया...
पुत्रभेटीनंतर अनुपम खेर यांच्या आईच्या भावना अनावर
जागतिक मातृदिन. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रातिनिधिक दिवस. परवाच दि. ६ मे रोजी म्हणजेच वैशाख शुद्ध पंचमीला जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची जयंती होती. मातृप्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्य आणि त्यांनी रचलेले ‘मातृपंचकम्’ हे स्तोत्र. मातृदिन आणि आद्य शंकराचार्यांची जयंती यांच्या औचित्याने आपण त्यांच्या स्तोत्रांतून मातृभक्ती या लेखातून जाणून घेऊ...
अयोध्या नगरीमध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानज्योतीने म्हणजेच विवेकाच्या प्रकाशाने आच्छादलेला तसेच सर्व प्रकारच्या सुखांकडे घेऊन जाणारा असा एक सोनेरी कोश आहे. हा नेहमीच चमकणारा आहे. हा कोश म्हणजेच उत्तम प्रकारच्या ऐश्वर्याचा व ज्ञानाचा कोश! याला प्राप्त करून दिव्य जन आनंद मिळवतात व आपले जीवन यशस्वी करतात.
साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या भोळेवाडी परिसरातील उसाच्या शेतात शनिवारी दि. १६ रोजी बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. या पिल्लांचे वय अंदाजे २५-३० दिवसांचे होते. ते आपल्या आई पासून दुरावले होते. कराड वनविभागाच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लांची आईशी भेट घडवून देण्यात आली. सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास आई आपल्या पिल्लांनजवळ आली आणि त्यांना घेऊन गेली.
खोपोलीतील प्राणी मित्र रोहित कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आईपासून ताटातूट झालेल्या वासरांना आसरा दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा असल्याने काही दिवसांपूर्वी हिंगोलीवरून मन्याळीला आली. आयुष्यातील सुखद क्षणाची वाट पाहत असताना रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या.
स्वामींनी तेथे असा विचार मांडला आहे की, दु:खाची सुरुवात जीवाच्या जन्मापासून नव्हे, तर जीव आईच्या गर्भात असल्यापासून होते. आईच्या गर्भात असताना जीवाचे हाल झालेले असतात. जीवाने गर्भवास्तव्यात भोगलेल्या हालअपेष्टांची वर्णने सर्व संतांनी करून ठेवलेली आहेत. पुन्हा जन्ममरणाच्या यातना नकोत असे त्यांचे परमेश्वराला मागणे आहे.
बदनामी मोहीम चालवूनही भाजप सरकारने देशहितविरोधी संस्थांवरील कारवाई थांबवलेली नाही. ‘संपुआ’ सरकारच्या कार्यकाळात चार हजार बिगर सरकारी संस्थांचे ‘एफसीआरए’ परवाने रद्द करण्यात आले, तर भाजप सरकारच्या कार्यकाळात १६ हजार बिगर सरकारी संस्थांचे ‘एफसीआरए’ परवाने रद्द करण्यात आले. मात्र, याच आकडेवारीचा अभ्यास केल्यास भाजपने ख्रिश्चन बिगर सरकारी संस्थांना खरेच लक्ष्य केले की ‘संपुआ’ने, हे समजून घेता येईल.
प्रतिकूल माहिती आढळल्याने ‘एफसीआरए’ नोंदणी नूतनीकरणाचा अर्ज फेटाळण्यात आलेल्या मदर तेरेसांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ने आता सरळ आपल्या खर्चाची बिलेच काढावीत, जगजाहीर करावीत. जेणेकरुन मदर तेरेसांची संस्था खरेच सेवाकार्यासाठी निधी खर्च करत होती की, धर्मांतरासाठी की, अन्य कुठल्या अनैतिक उद्योगांसाठी, याचा सोक्षमोक्ष लागेल.
मदर टेरेसा यांच्याशी संलग्न 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'च्या सर्व प्रकारची बँक खाती केंद्र सरकारने सील केली आहेत. नाताळनिमित्त केलेल्या कारवाईबद्दल ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
महिलांच्या गरोदरपणाचा खर्च समाविष्ट असणार्या कित्येक आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेतच. पण, मातेबरोबरच नवजात बालकांनाही विमा सुरक्षेचे कवच प्रदान करणार्याही काही पॉलिसी बाजारात दिसतात. परंतु, या प्रकारच्या पॉलिसीचे नेमके स्वरुप काय, त्यात कुठले आरोग्यविषयक धोके ‘कव्हर’ होतात, कुठले नाही आणि यासंबंधी अशाच काही प्रश्नांची आजच्या या लेखाच्या माध्यमातून उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया.
“मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर दोलायमान स्थितीमुळे काही काळ आपणही ‘सी-सॉ’ अनुभवला. तेव्हा, निराश न होता चिकाटीने आपण आपले सर्वस्व कलेला अर्पण करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली,” अशी जाहीर कबुली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका साकारणार्या मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी दिली.
डोंबिवली नजीक असलेल्या कोळेगाव परिसरातील एका पाण्याने भरलेला खदानीत एक महिला कपडे धुण्यासाठी गेली असता त्याठिकाणी तिची चार वर्षाची मुलगी पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी महिलनेही उडी घेतली. दोघी बुडत असताना तिच्या १६ वर्षाच्या मुलीने बहिण व आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आई व बहिण वाचली मात्र तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजता घडली आहे. बुडूत तरुणीच्या मृतदेहाचा शोध अग्निशमन दल ग्रामस्थांच्या मदतीने घेत आहे. तरुणीचा मृतदेह सायंकाळर्पयत हाती लागला नव्हता. सायंकाळी शोधकार्य थांबवि
कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
राष्ट्रमातेवर आलेली सर्व संकटे दूर करण्यासाठी तिच्या पुत्रांनी सर्व प्रकारचे बलिदान देण्यास तयार राहावे - वयं तुभ्यं बलिहृत: स्याम। हे मातेे, आम्ही तुझ्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणार्पण करण्यास सदैव तत्पर राहू! तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. या मंत्रांशातून भूमिमातेच्या रक्षणासाठी बलिदानाची परंपरा अगदी वैदिक काळापासून असल्याचे निदर्शनास येते.
तामिळनाडू राज्यामध्ये भारतमातेच्या पुतळ्याची अवहेलना करण्याचा प्रकार आणि पूर्वांचलातील आसाममध्ये एका हिंदू भाजीविक्रेत्याची हत्या होण्याची घटना देशाच्या विविध भागात कसे वातावरण आहे त्याची कल्पना देणारे आहे.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. ग्रामीण भागात आपल्या मातृभाषेची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणाऱ्या ऋजुता तायडे यांच्याविषयी...
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या 'सीड मदर' अर्थात 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना नुकताच 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
त्या घरात दोन बालके होती आणि घराला भीषण आग लागली. बालकांना बाहेर काढणे म्हणजे आत्मघातच होता. पण, त्यांना बाहेर काढले नसते तर ती बालके आगीने होरपळून जळून राख झाली असती. त्या बालकांच्या आईने आईपणाचे सत्व राखत आगीमध्ये उडी घेतली. आपल्या दोन मुलांचा जीव तिने वाचवला. तिचे दैव बलवत्तर होते, म्हणून तिचे साहस यशस्वी झाले. पण या आदर्श शूर मातेस तुरुंगात डांबण्यात आले.
आज मातृभाषेत शिक्षण द्यावे की आंग्लभाषेत द्यावे, यावर वाद होत आहेत. मराठी भाषेबद्दल तावातावानेबोलणारे आंग्लभाषेला प्राधान्य देताना दिसतात. कारण, आंग्लभाषेची आपल्या समाजातील व विविध ज्ञानशास्त्रांतील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मराठी भाषेच्या अभिमानाची आपण कितीही वल्गना केली तरी आंग्लभाषेचा वरचढपणा मान्य केल्या वाचून आपल्याला गत्यंतर नसते.
"आपली संस्कृती, भाषा या संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देतात," असे प्रतिपादन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "आपल्या देशात शतकांपासून शेकडो भाषा बहरल्या. संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष' म्हणून जाहीर केले. लुप्त होण्याच्या मार्गावर असणार्या भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत," असे त्यांनी यावेळी सांगित
दि. २३ मे ही प्रसिद्ध अभिनेत्री वनमाला यांची जयंती. सुशीलादेवी पवार उर्फ ‘वनमाला’ यांच्या चित्रपट क्षेत्रातील जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
अच्युतानंद द्विवेदी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. द्विवेदी यांच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला ‘नेप्रेसो टँलेंटस २०१९’ या विभागात तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
खरंच कळेल का कधी लोकांना की, घर कधी ५० हजारांचे नसते किंवा कोट्यवधींचे नसते, ते असते माणसांच्या मनातले घर, तिथे राहणार्या माणसांचे घर, थकलेल्या, भागलेल्या मनाला विश्राम देणारे घर, आकाशात भरारी घेऊ पाहणार्या मनाला पंख देणारे घर.
डोंबिवलीतील भारती मोरे समाजातील एकल महिलांसाठी काम करतात. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. चाळ संस्कृतीत लहानाच्या मोठे झालेल्या भारती मोरेंनी चाळीतील अडीअडचणीला धावून जायची पद्धत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अवलंबली.
१०८ वर्षांच्या सालूमरदा थिमाक्का यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपतींच्या डोक्याला हात लावून त्यांना आशिर्वाद दिला.
मागील लेखात, गर्भधारणेपासून पहिल्या तीन महिन्यांपर्यंतची गर्भवाढ कशी होते, हे वाचले. आजच्या लेखात आता पुढील वाढीविषयी जाणून घेऊया.
झोप लागली नाही, तुटक लागली, स्वप्न पडली इ. जर घडत असेल, तर ही विश्रांती न मिळाल्याने शरीरातच या मृतपेशी राहतात आणि सकाळी ताजेतवाने वाटत नाही, मलूल वाटते. त्यामुळे उत्साही मनासाठी व शरीरासाठी आरामदायी झोप खूप गरजेची आहे.
आई जशी आपल्या मुलांचा सांभाळ करून त्याला घडविते, तशाच प्रकारे प्रत्येक सरपंचांनी आपआपल्या गावासाठी आई झाले पाहिजे, असा मोलाचा सल्ला पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील आदर्श पुरस्कारप्राप्त सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी दिला. पेरे-पाटील बाजार समितीच्या शेतकरी निवासात आयोजित सरपंच, उपसरपंचांच्या तालुका मेळाव्यात बोलत होते.
जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या जयंतीच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुळकर्णी यांनी लिहिलेल्या ‘आमची आई’ या पुस्तकाचे प्रकाशन 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता, अध्यक्षांचे कार्यालय, जैन हिल्स जळगाव येथे होत आहे.
टेलिव्हिजन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि अशा सहज उपलब्ध माध्यमांतून अनेक आकर्षणे उमलत्या वयाच्या मुलांसमोर येत आहेत. नुकत्या जन्मलेल्या मुलालाही केवळ भावी ग्राहक या दृष्टीने पाहणाऱ्या उपभोक्तावादी समाजात गरजेपेक्षा जास्त पर्याय मुलांसमोर मांडले जात आहेत.
मदर डेअरी, सारडा, हेरिटेज या ब्रँडचे ३.५ लाख लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले.
आपली भूमी आणि आपली माती याची अनावर ओढ लागली की त्या भूमीला, मातीला स्पर्श करावासा वाटतो. तिथे जाण्यासाठी मन आसुसतं
नाशिकमधील सटाणा येथील न्यायालयाने हा पायंडा रचला आहे. या न्यायालयाने जलद सुनावणी घेत अवघ्या २४ तासांत आपला निर्णय सुनावला आहे.
उत्तराखंड विधानसभेत गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले
पारंपरिक मराठी वेशभूषा करत शेकडो महिला सूर धरत नृत्य करत होत्या. त्या नृत्याचा बाज मंगळागौरीचा होता. चेंबूरच्या ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या मराठी प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळेनेने पालक महिलांसाठी ‘खेळ श्रावणा’तले असा आगळावेगळा उपक्रम मंगळवार २१ ऑगस्ट रोजी शाळेतच आयोजित केला होता.
थायलंडमधील एका वडिलांनी आपल्या मुलांसाठी ड्रेस घातला आहे.
माणसाने शिकत शिकत पुढे जावं आणि शिकलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग आपल्या समाजासाठी करावा. म्हणून आज मी हे सगळं करू शकतो आहे आणि इथून पुढेही करत राहील.
मदर तेरेसा यांचा अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप
पावसाळी अधिवशेनापासून खासदारांना राज्यसभेत २२ भाषांचा वापर करता येणार
सरकारी योजनांची माहिती आणि लाभ, डिजिटल पेमेंट्सचा वापर, ई-कॉमर्स, ऑनलाईन नोकरीचा शोध, उद्योग-व्यवसाय अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत विकासाची गंगा प्रवाहित करायची असेल तर भारतीय भाषांच्या ऑनलाईन विस्ताराचे जाळे अधिक घट्ट विणावे लागेल.