competition

"माझ्यासाठी नेहमीच राष्ट्रपथम!"; अर्शद नदीमला भारतात बोलावण्यावरुन ट्रोल झालेल्या नीरज चोप्राची भावनिक पोस्ट

(Neeraj Chopra)भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर

Read More

विद्यार्थ्यांनी रेखाटली त्यांच्या 'स्वप्नातली धारावी'

धारावीत साजरा झाला अनोखा प्रजासत्ताक दिन

Read More

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शिक्षकांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा

१२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजूषा स्पर्धा असून त्यात युवा दिनाबाबत ३० प्रश्न विचारले जातील. सोबत दिलेल्या पर्यायापैकी (MCQ) एक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रथम पाच स्पर्धकांना विशेष पारितोषिकाने गौरविले जाईल. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या गूगल फॉर्मची लिंक वर क्लिक करून आपली माहिती दिनांक १२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.३० वाजण्यापूर्वी

Read More

विद्यार्थ्यांनी बनवली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती

Read More

बुधवारी पार पडणार ‘महाएमटीबी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ आयोजित ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) प्रस्तुत ‘महाएमटीबी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी नरीमन पॉइंट येतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. टीजेएसबी सहकारी बँक, उचित मीडिया आणि मेघा ट्रेडर्स या सहयोगी संस्थांचे संस्थांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभ

Read More

माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धा!

माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धा!

Read More

ठाण्याच्या या व्यासपीठावरून प्रभावी वक्ते घडावेत : निरंजन डावखरे

ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ३० पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ही स्पर्धा दरवर्षी होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि त्यातून प्रभावी वक्ते घडावेत अशी आशा बक्षीस समारंभाच्या वेळी समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. निरंजन डाव

Read More

मायराने घरगुती 'eco-friendly' गणेशा स्पर्धेसाठी केले आवाहन

तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बाल कलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर देखील प्रसिध्द आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत तिची परीची भूमिका लोकप्रिय झाली. मायरा अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह आहे. टिकटॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. टिकटॉक या अ‍ॅपवर मायराचे खूप फॉलोअर्स होते. मायराचे मायरास् कॉर्नर हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.इंस्टाग्रावर तिच्या रिल्सला चाहत्यांची पसंती मिळते. अवघ्या सहा वर्षाच्या मायराला लोकमत डिजीटल इनफ्लूरन्सर अवॉर्डही मिळाला

Read More

वनवासी पाड्यावर रंगली रानभाज्यांची मास्टर शेफ स्पर्धा

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघेरे पाडा याठिकाणी रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. ज्याला स्थानिक वनवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकीकडे शहरी भागात जंक फूड आणि फास्ट फुडचे अक्षरशः पेव फुटलेले आहे . असे असताना दुसरीकडे मात्र वनवासी समाज आहाराच्या बाबतीत आजही पूर्वजांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत आहे.‌ रोजच जगण्यासाठी राना-वनात फिरणाऱ्या या वनवासींनी रानभाज्या स्पर्धेसाठी रानातून, जंगलातून उपलब्ध असलेल्या विविध पौष्टिक भाज्या आणल्या होत्या .

Read More

रविवारी वसईत रंगणार एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५

Read More

अखिल भारतीय स्तरावरील सर्वांसाठी खुली चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयच आहे.

Read More

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीपटूंची सुवर्ण कामगिरी

अमेठी येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावे २ सुवर्ण, २ रौप्य व ५ कांस्य पदके

Read More

शिवसेना सेक्युलर झाली ! शिवसेना भरवणार 'अजान स्पर्धा'

बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांची माहिती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121