चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या मानवी हल्याच्या घटना थांबता थांबत नाही आहेत (chandrapur tiger attack). मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रहिवासी मारुती बोरकर हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले (chandrapur tiger attack). जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात वाघाच्या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला असून २०२४-२५ सालात मानव-वन्यजीव संघर्षात ६७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (chandrapur tiger attack)
Read More