मराठी साहित्यामध्ये संशोधन आणि संवेदनशीलतेचा अनोखा मिलाप घडवून साहित्यनिर्मिती करणार्या ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
Read More
ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून
अंधत्व असूनही जिद्दीने आत्मसात केलेल्या इलेक्ट्रॉनिकविश्वातल्या तंत्राचे धडे इतर अंधबांधवांना देत, त्यांना स्वावलंबित्वाची दूरदृष्टी प्रदान करणार्या सागर पाटील यांची ही प्रेरणादायी कहाणी...
कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी अथक परिश्रम घेवून देशातील तेलबिया उत्पादना संदर्भात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष कार्य केलं आहे. त्यांचा या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई आणि जीजीएन रिसर्च राजकोट/इंदूरच्या सहकार्यानं यंदाच्या 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड' करता त्यांची निवड करण्यात आली आहे.
शेतकरी नेते तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना पुणे येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीने दिला