America double game भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे दिले, तरी अमेरिकेकडून त्या देशावर कोणत्याही कारवाईची शक्यता नाहीच. कारण अफगाणिस्तान, रशिया, चीन, इराण आणि भारतावरही नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानी भूमीचा आणि हल्ल्यांसाठी विमानतळांचा वापर करता येतो. परिणामी भारताला दहशतवादाची लढाई स्वबळावरच लढावी लागेल.
Read More
( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये साहजिकच भारतीयांचाही सहभाग होताच. पण, तरीही भारतीय समुदाय हा अमेरिकेतील आशियाई स्थलांतरितांमधील दुसरा सर्वांत मोठा समुदाय. विशेष म्हणजे, ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील भारतीय समुदााची विविध वैशिष्ट्ये, पैलू समोर आले आहेत. त्यावरुन अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक परिघातही भारतीय समुदायाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हा
three countery elections is the influence of Trump on American politics मागील काही दिवसांत अमेरिकेचे तीन मित्रदेश असलेल्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ऑस्ट्रेलिया सोडल्यास कॅनडा आणि जर्मनीमध्ये नवीन चेहर्यांच्या हाती देशाची धुरा नागरिकांनी सोपवली. पण, या तिन्ही निवडणुकांमधील आणखीन एक साम्य म्हणजे ट्रम्प यांच्या अमेरिकन राजकारणाचा प्रभाव.
The American Revolution and Count Verzan आजमितीला जगातील दोन महाशक्तींपैकी एक म्हणजे अमेरिका! आपल्या सामर्थ्याचा तोरा अमेरिका कायमच जगासमोर मिरवत असते. हीच अमेरिका पूर्वी ब्रिटनची वसाहत होती. क्रांतिकारांच्या योगदानाने तिला स्वातंत्र्य मिळाले. या क्रांतीचे अनेक ‘फाउंडिंग फादर्स’ आहेत. मात्र, अमेरिकेचा नागरिक नसूनही तिच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची भूमिका बजावणार्या काउंट व्हर्झान यांचाही उल्लेख या ‘फाउंडिंग फादर्स’मध्ये करण्यात येतो. त्यांच्या योगदानाचा आढावा...
Elon Musk And Narendra Modi यांनी एका वर्षात भारतात येण्याचा दावा केला आहे. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदींना भेटणं म्हणजे माझे भाग्यच असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी आपण याआधी नरेंद्र मोदींसोबत टेलीफोनद्वारे संपर्क केला असल्याच्या आठवणीला उजाळा दिला असल्याचे सांगितले आहे.
tariff tax ट्रम्प यांनी जगातील 75 देशांवर वाढीव आयातशुल्क लावून खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेच्या या निर्णयाने जगभरातील अनेक भांडवली बाजार ते उद्योजकांना मोठेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ट्रम्प यांच्या या लहरी निर्णयाला अमेरिकेतदेखील मोठा विरोधच सहन करावा लागला. त्यातूनच ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवर लादलेल्या आयात शुल्कास 90 दिवसांची स्थगिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगावर आणि भारतावर झालेल्या आणि होऊ घातलेल्या परिणामांचा हा आढावा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी आयात शुल्काच्या किंमतीवर ९० दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हा भारताला झाला असून यासोबत इतर ७५ देशांना याचा फायदा होणार आहे. नुकतेच चीनला यापासून सूट दिली गेली आहे. चीनवर अमेरिकेने टौरीफद्वारे १०४ % हून अधिक म्हणजेच १२५ % करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा धोका बळावला गेल्याची भिती आहे.
( Whats strategy behind Americas trade war ) आयातकर वाढीवरुन अमेरिकेने छेडलेले हे व्यापारयुद्ध आणखीन भडकण्याची शक्यता असून, त्याचे पडसादही जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, ही करवाढ अमेरिकेसाठी सर्वांगीण फायद्याची असेल, तर अमेरिकन बाजारपेठेने या निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत का केले नाही? त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारयुद्धामागची नेमकी रणनीती तरी काय? त्याचे आणखीन काय भीषण परिणाम होतील? यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख...
( American citizens against Trump-Musk ) गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय यांचा समावेश आहे.
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क लादत, एकप्रकारे भारतीय कंपन्यांसाठी उपलब्ध करुन दिलेली सुवर्णसंधी लाभदायक अशीच...
America first जगभरातील बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था आजमितीला एका नव्या तणावाच्या सावटाखाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेत येणार्या सर्व आयातींवर आयात शुल्क लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी दि. 2 एप्रिलपासून सुरू केली आहे. त्यानुसार चीन, युरोपियन युनियन, जपान, भारत आणि इतर अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर हे शुल्क आकारले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अपेक्षेप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आले. अनेक देशांच्या भांडवली बाजारातही ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद उम
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा....
Foreign Minister भारतात राहणाऱ्या अल्पसंख्याकांबद्दलच्या यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (युएससीआयआरएफ ) च्या अहवालाचे भारताने पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असे वर्णन केले आहे.
दुसर्या महायुद्धानंतर डॉलरच्या मागे पेट्रोल उभे राहिल्याने, जगात डॉलरची शक्ती असीमित वाढली आणि त्याबरोबरच अमेरिकेची दादागिरीही. पण दादागिरीवर फार काळ जगरहाटी चालत नाही, हे अमेरिकेला जाणवायला लागले आहे. सद्य स्थितीतील अमेरिकेच्या परिस्थितीची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे, हे त्यांच्या आजवरच्या निर्णयांवरून स्पष्टपणे दिसून येते.
भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबं
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या युद्धाचा जगावर काय परिणाम होणार? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनच जगभरात त्याचे गंभीर पडसाद उमटू लागले. मागील काही दिवस भारतीय शेअर बाजारांतून परकीय गुंतवणूकदारांनी हात आखडते घेतल्याने पडझड दिसून आली, तर सोमवारी मंदीच्या सावटाखाली अमेरिकी शेअर बाजारही कोसळला आणि गुंतवणूकदारांचे तब्बल चार लाख कोटी बुडाले. त्यानिमित्ताने ट्रम्प यांच्या टोकाच्या, बदलत्या भूमिकांचे परिणाम आणि जागतिक स्थैर्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
Hindu temple अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करत हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहचवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच मंदिराला अपवित्र म्हणण्याची त्यांनी हिंमत केली आहे. या घटनेवर भारत नाराजी व्यक्त केली असून संबंधित घटने प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, हे अज्ञातांनी कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच “युरोपने अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे,” असा विचार मांडला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे आर्थिक सहकार्य रोखल्यानंतर मॅक्रॉन यांनी युक्रेनबाबत त्यांचे मत मांडले आहे. अर्थात, मॅक्रॉन यांचे हे वक्तव्य म्हणजे युरोपीय स्वायत्ततेच्या कल्पनेला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न जरी असला, तरी ही कल्पना सत्यात उतरेल का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्
अमेरिकेत आता कौशल्य आणि क्षमतांना प्राधान्य दिले जाणार असून आपला देश आता ‘वोक’ राहणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसला दिलेल्या पहिल्याच संबोधनात केले आहे.
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असून, गेली अडीचशे वर्षे या देशात कोणत्याही एका भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वाढेल, असे काहींचे मत असले तरी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यताही आहे.
जागतिक पातळीवर असलेली वाढती अनिश्चितता तसेच, ट्रम्प यांच्या धोरणांचा तडाखा यामुळे जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता अधिक. या अस्थिर वातावरणात विदेशी संस्थागत गुंतवणूकदार देशातून गुंतवणूक काढून घेत असले, तरी येणार्या काळात भारताची वाढ पुन्हा एकदा वेगाने होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Donald trump यांनी नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत परदेशातून आलेल्यांना ५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय ४५ कोटी रुपये) देऊन विशेष गोल्ड कार्ड मिळवून ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळवू शकतात. गोल्ड कार्ड हे ग्रीन गार्डचेच प्रीमियम व्हर्जन असल्याची माहिती दिली.
USAID भारतातील निवडणुकांमध्ये USAID ने भारताला मतदानाच्या वाढीसाठी २१ दशलक्ष डॉलर्सचे वाटप केल्याचे वक्तव्य अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी या विधानातील तथ्ये लवकरच बाहेर येतील असे सांगितले.
Economic पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्यात आयत शुल्काचा मुद्दा कळीचा ठरला. मात्र, भारताने आधीच या मुद्यांवर काम सुरु करत, अमेरिकेशी चर्चेची कवाडे उघडी ठेवली आहेत. तसेच, अमेरिकेच्या दबावतंत्रामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक नव्या संधींचा जन्म होणार आहे. त्यामुळे, या आयात शुल्क दबाव तंत्राचा लाभ भारतालाही होणार आह हे निश्चित.
लावणी म्हणजे ‘रसरंगांचं कारंजं! शब्दलावण्य, भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार. या आविष्काराला वेगळं रूप देत आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच. ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने 'सुंदरी’ द हिस्टरी ऑफ लावणी (अदा ताल शृंगार) या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली.
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला, पण त्याचा शेवट अजूनही अंधारात आहे. हे युद्ध संपवण्याऐवजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी स्वतःच्या सत्तेचा अहंकार जपत, युरोपला युद्धाच्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अमेरिका सौदी अरेबियामध्ये रशियाशी शांतता वाटाघाटी करण्याच्या विचारात असताना, झेलेन्सकीं मात्र थेट युरोपातील देशांनाच युद्धात उतरवण्यासाठीचे आवाहन करत आहेत. युरोपने जर वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर झेलेन्सकींच्या खुर्ची वाचवण्याच्या हट्टापायी, संपूर्ण युरोपच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका वारीत ट्रम्प यांनी मोदींना जे महत्त्व दिले, ते मोलाचे असेच आहे. द्विपक्षीय व्यापार कराराबरोबरच, भारताला शस्त्रास्त्रे पुरवण्यासही अमेरिका इच्छुक आहे. त्याचबरोबर प्रदेशातील व्यापाराला चालना देणारा भारत-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या उभारणीलाही अमेरिकेने सक्रिय पाठिंबा दिला आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'छावा' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, ५१.०२ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या ३१ कोटींच्या तुलनेत हा मोठा उडी घेतलेला आकडा आहे. मुंबई सर्किटमध्येच या चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उत्साह दिसून येतो. शनिवारी रात्रीच्या शोमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकूण कमाईत वाढ होऊ शकते.
Developed India 2047 राजकारणात काही मैत्री या चर्चेच्या विषय ठरतात. मोदी आणि ट्रम्प यांचा याराना असाच. त्यामुळे ट्रम्प निवडून आल्यावर या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते. सत्तेत आल्यापासून, अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेण्याचा आक्रमकपणा दाखवणारे ट्रम्प मोदींशी कसे वागणार याची उत्सुकता देशातील विरोधी पक्षालाही होती. मात्र, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्यात देशाच्या पदरात सन्मान पडला असताना, विरोधकांची ओंजळ मात्र रिकामीच राहिली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अमेरिका दौर
Donald Trump अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात मुस्लिम कट्टरपंथींच्या दहशतवादाचा प्रभाव निर्माण झाला. अशातच आता अलिकडे त्यांनी गाझाबाबत वक्तव्य केले होते. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला धक्का देत त्यांनी अमेरिकेतून पाठवण्यात येणारी मदत ९० दिवसांपासून थांबवण्यात आली.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची कमान हाती घेतली आहे. आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या स्थलांतरितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांचे काय असा प्रश्न विचारला जात होता. या विषयीच बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की अशा भारतीयांना कायदेशीररित्या भारतात आणलं जाईल.
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाळली आहेत. सूत्रे हाती घेताच त्यांनी असंख्य निर्णयांचा धडाकाच लावला. हे निर्णय म्हणजे अमेरिकेतील यंत्रणाच समूळ बदलण्याचा पाया आहे.
Donald Trump अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथबद्ध होताच अपेक्षेप्रमाणे अवैध घुसखोरीविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले. ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदाही रद्द केला असून, ‘घुसखोरमुक्त अमेरिके’कडे पहिले पाऊल उचलले आहे. आता भारतातही अशाच प्रकारे रोहिंग्या आणि अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येवर मूळापासून घाव घालण्याची वेळ आली आहे!
'जागतिक आरोग्य संघटना’ ('WHO’) ही जगभरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी अत्यंत महत्त्वाची संस्था. महामारी रोखणे, रोग नियंत्रणात ठेवणे, लसीकरण मोहीम राबविणे आणि जागतिक आरोग्य धोरण आखणे, या तिच्या महत्त्वाच्या जबाबदार्या. परंतु, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जागतिक आरोग्य संघटने’तून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा करून, या संस्थेला धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम, ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. यामुळे संघटनेच्या अर्थव्यवस्थेसमोर ए
अमेरीकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प काही तासांमध्येच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. अशातच आता कॅपिटल वन एरिना येथील ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA)च्या एका सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की अमेरीकेतल्या नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यावर भर देणार आहे. अमेरीकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वी त्यांनी अमेरीकेतील नागरिकांना संबोधित केले.
उद्या दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ‘नियोजित राष्ट्राध्यक्ष’ डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) हे अधिकृतपणे ‘व्हाईट हाऊस’मध्ये शपथबद्ध होतील. पण, ट्रम्प यांच्यासाठी हा आगामी चार वर्षांचा काळ सर्वार्थाने खडतर ठरणार आहे. अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था, शिगेला पोहोचलेली बेरोजगारी, वाढती घुसखोरी, जागतिक युद्धे आणि हवामान बदलाचे व्यापक परिणाम रोखण्याचे मोठे आव्हान ट्रम्प प्रशासनाची अगदी पहिल्या दिवसापासूनच परीक्षा पाहणारे असेल. तेव्हा, निवडणुकीत आश्वासित केल्याप्रमाणे अमेरिकेला सर्वार्थाने ‘ग्रेट’ बनवण्याची स्वप्न
राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जगभरात कुठेही जाण्याच्या स्वातंत्र्यासाठी ग्रीनलॅण्डवर अमेरिकेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे,” अशी इच्छा जाहीर करत अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅण्ड खरेदी करण्याबाबतही तयारी दर्शवली. यावर डेन्मार्कचा उपनिवेश असलेल्या ग्रीनलॅण्डवासीयांनी साहजिकच नकार दिला. डेन्मार्कचे म्हणणे आहे की, ग्रीनलॅण्डला संपूर्ण स्वातंत्र्य हवेच आहे. मात्र, त्यांना अमेरिकेचे नियंत्रण नको. १९४६ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमेन यांनीही दहा कोटी डॉलर्स सोन्या
जागतिक व्यासपीठांवर पर्यावरण रक्षणासाठी विविध करारांवर स्वाक्षर्या करून जबाबदारीचे प्रदर्शन करणार्या अमेरिकेने, स्वतःच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणावर फारसे लक्ष दिलेले नाही. कारण, जागतिक पातळीवर इतर देशांना पर्यावरण रक्षणाचा उपदेश करणारी ही महासत्ता स्वतः पर्यावरण रक्षणामध्ये सातत्याने अपयशी ठरली आहे.
महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या नवीन वर्षाची सुरूवात ही दहशतीच्या छायेत झाली आहे. केवळ २४ तासांच्या कालावधीत तीसऱ्यांदा अमेरीकेत दहशतवादी हल्ला झाला असून, या वेळेस हल्लेखोराने न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरातील एका नाइट क्लबला लक्ष्य केले होते. १ जानेवारीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.
ट्रम्प अमेरिकेमध्ये पुन्हा आले. प्रत्यक्षात सत्तेची सुत्रे स्विकारण्यास त्यांना काहीसा अवधी लागत असला तरीही, सत्तेची सुत्रे स्विकारताच नेमके काय करणार आहे याची चुणुक ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यांतून दाखवली आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षात गटबाजीचे राजकारण सुरु झालेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत भविष्यातील बदलांचा घेतलेला आढावा...
अमेरीकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी ट्रान्सजेंडर क्रेझ संपवणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्याच बरोबर स्त्री आणि पुरूष हे दोनच जेंडर असतील अशा अर्थाचे अधिकृत धोरण आम्ही आणू अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.ऍरिझोना मध्ये टर्निंग पोइंट या कार्यक्रमात ते बोलत होते.
Woman burned मेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भुयारी मार्गात असणाऱ्या एका महिला प्रवाशाला जाळण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना रविवारी घडली. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक आरोपी सबवेमध्ये पीडित महिलेच्या अगदी जवळ आला होता. त्याचवेळी महिला स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर उतरण्याआधी सबवेला आग लागल्याचे वृत्त आहे.
(Dr. S. Jaishankar) परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. २४ ते २९ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
(Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
Sambhal उत्तर प्रदेशातील संभल येथे मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास करत असताना पोलिसांना पाकिस्तान आणि अमेरिकेत बनवलेली काडतुसे सापडली. एका नाल्याजवळ ही काडतुसे जमिनीत पुरून ठेवण्यात आली होती. याप्रकरणाच्या तपासासाठी मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी संभल येथे पोहोचलेल्या पोलीस एसआयटीला एकूण ६ काडतुसे सापडली आहेत.