मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रर्त्यापणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मूळचा पाकिस्तानचा राहणारा राणा कॅनडाचं नागरिकत्व बाळगून होता. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडला गेलेला दहशतवाद्यांच्या या म्होरक्याला अमेरीकेने २००९ साली अटक केली होती. दहशतवादी कारवाईंसाठी त्याची रवानगी भारतात होऊ नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. अखेर अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका रद्द केली आहे.
Read More
यापुढे पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही, असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी ते बोलत होते.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा' संघटनेला इस्त्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यावर्षी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पुर्ण होणार आहेत. अशावेळी इस्त्रायलने हे पाऊल उचलले आहे
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरुच आहे. भारतातील पत्रकार बरखा दत्त या सध्या इस्त्रायलमध्ये हे युद्ध कव्हर करत आहेत. परंतू, शस्त्रुंना माहिती पुरवत असल्याचा बरखा दत्त यांचा इतिहास आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताने केली होती प्रत्यर्पणाची मागणी; अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
मुंबईच्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानकडून अटक करण्यात आली आहे.