काही सकारात्मक व्यसने आहेत, जी तुमच्या निरोगी जीवनात समाविष्ट करण्यासाठी उपलब्ध असू शकतात! जेव्हा तुम्ही स्वतःला हानिकारक व्यसनांनी जखडलेले दिसाल आणि तुम्ही स्वतःला त्यापासून मुक्त करू इच्छित असाल, तेव्हा सकारात्मक व्यसन निर्माण करणे हा एक उत्तम मार्ग आहे.
Read More
दरवर्षीप्रमाणे दि. 26 जून रोजी ‘जागतिक व्यसनविरोधी दिन’ साजरा करण्यात आला. जगातील आरोग्याची ही समस्या आज ही तितकीच जटील आहे. व्यसन हा एक गुंतागुंतीचा आजार आहे. शेवटी, प्रभावी आधुनिक उपचारांबरोबरच त्यातून बाहेर पडणे आणि पुनर्वसनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणे हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यानिमित्ताने थोडेसे सकारात्मक विवेचन.