महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३० पशुसखी उपस्थित होत्या.
Read More
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई यांच्यातील सामंजस्य करारानुसार पशु उत्पादन व व्यवस्थापन विभाग आणि पशुधन प्रक्षेत्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दिनांक १२/१२/२०२३ ते २१/१२/२०२३ या दरम्यान १० दिवसीय निवासी शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
राणीच्या बागेतील हंबोल्ट जातीच्या ‘फ्लिपर’ या पेंग्विन मादीने १५ ऑगस्ट रोजी पहिल्या पिल्लाला जन्म दिला होता