भाजपने विरोध केल्यानंतर आता शिवसेनेकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई असा नामकरण करण्याचा प्रस्ताव
मालवणीतील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप
खरे म्हणजे हज भवनाला टिपू सुलतानाचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे करण्याची काही आवश्यकता नव्हती.