टेलीकम्युनिकेशन्स कंसलटेंट्स इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. टीसीआयएलकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Read More
'टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड' (टीसीआयएल) मधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.