रस्तेबांधणी, निर्मिती आदी साधनसंपत्ती विकासाची पूर्ण जबाबदारी असणारी एकच यंत्रणा असणे गरजेचे आहे. सैन्याची हालचाल जलद करता यावी म्हणून अरुणाचल प्रदेशातील तवांगपर्यंत रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आखली आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ रस्ते बनवत आहे, पण वेग कमी आहे. त्यामुळे मोठ्या खासगी कंपनीची मदत घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या दर्जाचे रस्ते बनवले पाहिजेत.
Read More