Sindhudurg

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच दिसला हा देखणा पक्षी; जिल्ह्यातील पक्ष्याच्या यादीत भर

या दर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत भर पडली आहे. (dollarbird spotted in sindhudurg)

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश! मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ८ मार्च रोजी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Read More

'बारक्या'ची स्वतंत्र आयुष्याकडे वाटचाल; सिंधुदुर्गात जन्मलेल्या हत्तीच्या पहिल्या पिल्लाचा स्वातंत्र्याचा प्रवास सुरू

सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपातील निमवयस्क 'बारक्या' हा नर हत्ती आता स्वतंत्र झाला आहे (sindhudurg elephant). स्वतंत्र झाल्यापासून या हत्तीने चंदगड तालुक्यात बस्तान बसवले असून त्याचा सुसाट वेग हा ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे (sindhudurg elephant). आईपासून स्वतंत्र झाल्यानंतर 'बारक्या' आक्रमक झाला असून तो लोकांच्या अंगावर देखील धावून येत आहे (sindhudurg elephant). सिंधुदुर्गात जन्मलेले हत्तीचे हे पहिले पिल्लू आता स्वतंत्र आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Read More

या कारणांमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार

Amboli bush frog : या कारणांमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार

Read More

कोकणाने ठाकरेंना नाकारलं! नारायण राणे विजयी

बुधवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाचं पडघम वाजलं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं. तब्बल २९४ जागांवर एनडीएने आपला विजय निश्चित केला. तर राज्यात महायूतीने १७ आणि महाविकास आघाडीने ३० जागा मिळवत सरशी केलीये. मात्र, महायूतीच्या एका जागेची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा दारूण पराभव केला

Read More

‘वेंगुर्ला रॉक्स’वरील ‘भारतीय पाकोळी’च्या अधिवासाची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्समध्ये (vengurla rocks) अधिवास करणार्‍या भारतीय पाकोळी पक्ष्याची येथील गुहांमधील वीण वसाहतीची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील चक्रीवादळे आणि हवामान बदलांमुळे हे पक्षी नामशेष होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे (vengurla rocks). संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २०२० ते २०२३ या काळात या पक्ष्यांच्या संख्येमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत (vengurla rocks). हे चढ-उतार असेच सुरू राहिल्यास आणि अधिवासाची क्षमता भरल्यास, हे पक्षी त्याठिकाणाहून नामशेष ह

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121