उदयनिधी स्टॅलिनच्या सनातन धर्माविषयीच्या अश्लाघ्य टीकेनंतरही काही राजकारणी आणि विचारवंत सनातन धर्मावर आघात करीत आहेत. सनातन धर्म हा मानवी आदर्श, विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवतेचा पाया आहे, याची पुनश्च जाणीव करुन देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
Read More
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे त्यांच्या सनातन धर्माच्या उच्चाटनाविषयी केलेल्या विधानावर आजही ठाम आहेत. त्यांच्या विधानावरून कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत वादंग झाल्यानंतरही त्यावरून माफी मागणे तर दूरच, उलट आपल्या उफराट्या विधानाची टिमकी मिरवण्यातच त्यांनी धन्यता मानली.