Salman Khan

'लक्ष्मीकांत बेर्डेपासून जरा सावध राहा,तो कधीही...', सलमानला लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल तंबी

मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बर्डे आज जगात नसले तरी देखील त्यांचे चित्रपट, विनोद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांपैकी गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’. सलमान खान, भाग्यश्री, रिमा लागू, आलोक नाथ अशा अनेक कलाकारांसोबत लक्ष्मीकांत बेर्डे झळकले होते. त्यातील सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डेंना जरा घाबरुन होता.

Read More

“माझ्यावर बायोपिक आला तर…”; धर्मेंद्र यांनी 'या' अभिनेत्याला दिली पसंती

हिंदी चित्रपटसृष्टी ६०-७० च्या दशकापासून गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची ८५ वर्ष ओलांडली असली तरी त्यांचा उत्साह आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या दोन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारली होती. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आवर्जून भेट दिली होती. दरम्यान, आफल्या जीवनावर बायोपिक आल्यास त्यात कोणी भूमिका साकारावी असा प्रश्न विचारला असता धर्मेद्र यांनी एका कलाकाराचे नाव घ

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची हजेरी

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच, कलाकारांनीही आवर्जून या सोहळ्याल

Read More

सलमाननंतर शाहरुखला जीवे मारण्याची धमकी, आरोपी छत्तीसगढचा असल्याचा पोलिसांना संशय

लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला गेले अनेक महिने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी या दोघांमध्ये हे वाद जवळपास २० वर्षांपासून सुरु आहेत. दरम्यान, सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आणि त्याबद्दल पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून तो आरोपी छत्तीसगढमधील रायपूरचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलिस रायपूरला रवाना झाले आहेत.

Read More

जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक

Read More

स्वत:ला लॉरेन्सचा भाऊ म्हणणारा आरोपी अटकेत, सलमान खानला धमकी देत ५ कोटींची मागितली होती खंडणी

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२

Read More

सलमान खान आणि झिशान सिद्दीकीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी,पैशांचीही केली मागणी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोल

Read More

काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशांची ऑफर दिली? लॉरेन्सच्या भावाने केला मोठा खुलासा

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.

Read More

सलमानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, भजनसम्राट अनुप जलोटा यांची मागणी

अभिनेता सलमान खान आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्यात सध्या वाद सुरु आहे. १९९८ साली झालेल्या काळवीट हत्या प्रकरणाचा वाद आजही सुरुच आहे. या प्रकरणामुळेच सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करत लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी सलमान खानने

Read More

“काळवीटची शिकार मी केलीच नाही”, सलमान खानचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत!

अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग लागली असून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रयत्न झाला आहे. या दरम्यान, सलमानचा काळवीट शिकार प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. २००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलमान खानची मुलाखत घेण्यात आली होती. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता. १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडल

Read More

बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानने घेतली बुलेटप्रुफ कार, सुरक्षेतही केली वाढ

लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्याला जीवे मारण्च्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सलमानने स्वसंरक्षणासाठी नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ निसान एसयूव्ही कार घेतली असून थेट दुबईतून त्याने गाडी मागव

Read More

"...अन्यथा बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हाल करू!", सलमान खानला पुन्हा धमकी

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गॅंगकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज केला आहे. आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव देखील घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा सलमान खानची वाईट अवस्था होईल, असं म्हटलं आहे. या पार्

Read More

ठरलं! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये होणार एन्ट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉसचे देशभरातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून तो ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यावेळीस हा सीझन केवळ ७० दिवसांत प्रेक्षकांना निरोप घेणार आहे. कारण, ६ ऑक्टोबरलाच हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन सुरु होणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमधील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले असले तर

Read More

‘बिग बॉस’चे हिंदी-मराठीसीझन एकमेकांना भिडणार, महाअंतिम सोहळा आणि ग्रँड प्रीमियर एकाच दिवशी

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो असलेला मराठी बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. पहिल्याच दिवसापासून घरातील सर्व सदस्यांनी घातलेले राडे प्रेक्षकांनी पाहात त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. यंदाच्या सीझनमध्ये एकामागोमाग एक ट्विस्ट येतच गेले. आता सर्वात मोठा ट्विस्ट आणि मोठा निर्णय बिग बॉसच्या टीमकडून घेण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व यंदा १०० नाही तर ७० दिवसांमध्येच संपणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121