Saif Ali Khan

२६ वर्षांपूर्वीची चूक सैफला भोवली? हल्ल्यामागे बिष्णोई गँग तर नाही ना? या दृष्टीनेही तपासाची का होत आहे मागणी?

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या वांद्रे पश्चिम, मुंबईतील निवासस्थानी चाकूने हल्ला झाला. ही घटना रात्री अडीच वाजता घडली. एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून त्याच्यावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर ‘सैफ अली खान’ यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना काही दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवावे लागेल.

Read More

अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य पाहताच शाहरुख खानचे डोळे पाणावले

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर शाहरुखच्या मुलाने अबराम याने उत्तम नृत्य केले आहे. अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हि

Read More

‘शो मॅन राज कपूर’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या सर्वच क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे ‘द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर’. १४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची जन्मशताब्दी असून याच निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबाने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, आलिया भट्ट उपस्थित होते. या भेटीनंतर, आपल्या आजोबांचे असामान्य जीवन आणि कलेच्या समृद्ध वारशाचे स्मरण करण्यासाठी आमंत्रित अभिनेत्री करिना कपूर हिने पंतप्रधान मोदींचे

Read More

अमिताभ बच्चन यांच्यामुळे दिग्दर्शकाच्या आईने मारलेली कानशिलात

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे कुणाला मार खावा लागला असेल यावर तुमचा विश्वास बसतो का? नाही ना. पण खरंच असं घडलं होतं. '12th फेल' या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी एकदा अमिताभ बच्चन यांना ४ कोटी रुपयांची रोल्स रॉयस भेट दिली होती. आणि त्यानंतर काय घडलं होतं याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे. २००७ साली विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'एकलव्य: द रॉयल गार्ड' या चित्रपटात काम केले होते. कमी बजेटमुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी ६५ हजार रुपयांची रुम बुक

Read More

‘आदिपुरुष’ : रावणाच्या त्या लूकमुळे प्रेक्षकवर्ग पुन्हा संतापला!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर श्री रामच्या नगरी अयोध्येत प्रदर्शित झाल्यापासून निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील प्रभास आणि सैफ अली खानचा लूक ट्रोल होत आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते आणि स्टारकास्टने केलेल्या चुकांमुळे चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा कोणत्या चुका आहेत? ज्यामुळे 500 कोटींचा चित्

Read More

सारा अली खानने घेतले कामाख्या देवीचे दर्शन ; कट्टरपंथीयांनी केले ट्रोल

प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने फोटो शेअर करताच सोशल मिडीयावर झाली टीकेची धनी

Read More

हिंदू भावना दुखावल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची माफी

‘तांडव’ वेब सीरीजवरून झालेल्या वादावरून अॅमेझॉन प्राईमने मागितली माफी

Read More

'प्रभू श्रीरामचंद्र शौर्याचे प्रतिक,माझे विधान मी मागे घेतो' : सैफ अली

वाद उफाळल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने आपलं विधान मागे घेतले आहे

Read More

संपलेल्या कथेपासून पुन्हा सुरु होणार ‘गो गोवा गॉन २’

‘गो गोवा गॉन’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Read More

तैमुरच्या वाढदिवसाला सेलीब्रिटींची हजेरी

तैमुरच्या वाढदिवसाला सेलीब्रिटींची हजेरी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121