Ram Navami

Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न

Read More

पूजा-पाठ पाखंडी करतात!, देशात एकच नाही हजारो राम मंदिरं आहेत! सपा खासदार बरळला

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येच्या तप्त उकाड्यातही भाविकांनी रांगेत उभं राहून रामललाचं दर्शन घेतलं. मात्र, काही राजकीय पक्षांना रामभक्तांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची सवयच जणू आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. राम मंदिरावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. पूजा-पाठ हे पाखंडी करतात, फक्त राम मंदिर अयोध्येतच नाही तर देशात हजारो राम मंदिरं आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा रामभक्तांनी ट्विटरवर

Read More

अयोध्या नगरीत आनंद झाला। रामचंद्र नांव शोभे बाळाला।

आसेतु हिमाचल पसरलेल्या या खंडप्राय भारतभूमीला जर खर्‍या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस़्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असतेच आणि आतापर्यंत फक्त भक्तांच्या हृद्यसिंहासनावर विराजमान असणारे रामराय त्यांच्या राजसिंहासनावर स्वत: विराजमान झाले आहेत म्हटल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी अयोध्येत तर रामभक्तांचा मेळा जमतो आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर अयोध्येचे जणू रुपडेच पालटून गेले आहे. ती नटली आहे, सजली आहे...र

Read More

रामनवमीच्या पूर्वसंध्येला १० घरांवर आणून ठेवले दगड! पोलीसांची कारवाई

येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी Ram Navami Drone Footage घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

Read More

मंत्री लोढांच्या भेटीनंतर मुंबईतील परंपरागत रामनवमी उत्सवाचा मार्ग मोकळा!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमी उत्सवाच्या परवानगी संदर्भात शुक्रवारी राम नवमी उत्सव आयोजक मंडळांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. मुंबईत विविध मंडळाद्वारे राम नवमीच्या आधी येणाऱ्या शनिवार किंवा रविवारी ठिकठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे राम नवमी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी मुंबईतील काही भागात परवानगी नाकारली होती.

Read More

जितेंद्र आव्हाड हेतुपुरस्सर वादग्रस्त वक्तव्य का करतात? यालाही कारणं आहेत!

१ मे २०२२ सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजारा केला जात होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्याला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता.

Read More

इतका हिंदूद्वेष येतो कुठून? अजीमने रामनवमीच्या पताका पायाखाली तुडवल्या!

रामनवमीनिमित्त दिल्लीत लावलेले भगवे झेंडे आणि पताका पायदळी तुडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव अजीम असे आहे.हे प्रकरण दिल्लीतील शास्त्री पार्क पोलीस स्टेशन हद्दीशी संबंधित आहे. येथील गली क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या सागरने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अजीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.अजीमच्या कृत्याचा व्हिडिओही त्याने पोलिसांना दिला होता. या व्हिडीओवरून पोलिसांनी अजीमविरूद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे

Read More

रामनवमी उत्सव सुरू असताना मंदिराला भीषण आग!

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल स्वामी मंदिराला आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. रामनवमी उत्सवादरम्यान घडलेली ही दिवसभरातील दुसरी घटना आहे. देशभरातील विविध ठिकाणी वेगवळ्या दुर्घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर येधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातही रामनवमी दरम्यान एक दुर्घटना घडली. मंदिरातील इमारतीचे छत कोसळल्याने २५ पेक्षा अधिक लोक विहीरीत पडले. रामनवमीच्या वेळी मंदिरात मोठी गर्दी जमली असताना ही घटना घडली. या घटनेतही कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाह

Read More

शिवजन्मतिथीचा अ-वैज्ञानिक घोळ आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती

फाल्गुन व ३ शके १५५१ ही तिथी जुन्या ज्युलियन कॅलेंडरनुसार दि. १९ फेबु्रवारी, १६३० येत होती. पण, नव्या जास्त अचूक वैज्ञानिक गणितानुसार, गे्रगरियन कॅलेंडरनुसार ती ११ दिवस पुढे म्हणजे १ मार्च इ. स. १६३० धरली पाहिजे. परंतु, राजकीय अहंकार, राजकीय हितसंबंधांच्या बेरजा-वजाबाक्या यामुळे वैज्ञानिक अचूकपणा, हिंदू कालगणना इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून ख्रिश्चन कालगणना गाणि तीसुद्धा प्रगत पाश्चिमात्त्य देशांनी टाकून दिलेली, हीच ग्राह्य धरून दि. १९ फेबु्रवारी, १६३० हाच शिवरायांचा जन्मदिवस नक्की करण्यात आलेेला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121