स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन केलेल्या हेअर केअर, कलर,टेक्स्चर व स्टाइलसाठी प्रोफेशनल उत्पादक श्रेणीने प्रोफेशनल्सना कट, कलर व स्टाइलच्या क्षेत्रात सन्मानित करणारी स्पर्धा ' स्ट्रीक्स प्रोफेशनल टाइम्स इंडिया हेअर स्टाइल आयकॉन २०२३ ' च्या विजेत्यांची घोषणा केली. प्रोफेशनल्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा केशभूषा उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेते, ज्यांचे परीक्षण जोकिम रुस, योली टेन कॉपेल,विपुल चुडासामा,आणि सॅव्हियो जॉन परेरा यांसार
Read More
सुशांत सिंह प्रकरणात याच आठवड्यात होणार चौकशी सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर आता ड्रग्ज अँगलमध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिपीका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूल प्रित सिंह यांची नावे उघड झाली आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे (एनसीबी) बुधवारी समन्स बजावण्यात आले आहेत. तर एनसबी सुत्रांच्या मते, दिपीकाला २५ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. रकुल प्रीत सिंहला २४ सप्टेंबर, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या दोघींना २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
सारा अली खान, रकुल प्रीत सिंगसह २५ सेलिब्रेटी अडकणार?