लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण पूर्णत: निवळत नाही, तोवर आता पुणेकरांच्या समस्यांसाठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून लोकप्रतिनिधींनी कंबर कसलेली दिसते.पुणे महानगराची एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र असताना, अलीकडील काळातील काही अप्रिय घटनांनी मात्र या चित्रावर नेमकी फुली मारली गेली.
Read More
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपवरुन रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचे महापौर अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलणारे मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर आणि परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. हेच पाहता मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने केलेली बातचीत.
लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष जागावाटपाच्या कामाला लागले आहेत. यातच आता पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, महायूतीकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
वसंत मोरेंनी ( vasant more ) सामना कार्यांलयात जाऊन संजय राऊत यांच्या भेट घेतली आहे. वसंत मोरेंच्या या भेटीमुळे नविन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरे यांनी काल शरद पवार यांचीही भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी पुण्यातुन लोकसभेची निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.