Pt. Deendayal Upadhyay

पं. दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानव दर्शन’ संकल्पना कोश

आज, दि. 11 नोव्हेंबर रोजी ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च’च्या (उखडठ) वतीने पुणे येथे ‘एकात्म मानव दर्शन संकल्पना कोश’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय संकल्पनांचा नेमका अर्थ उलगडणार्‍या ‘एकात्म मानव दर्शन - ग्लॉसरी ऑफ कंसेप्ट्स’ या विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन समारंभास अध्यक्ष

Read More