Post-Mission

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रा

Read More

अदानी समूहाची मोईत्रा- हिरानंदानी गदारोळावर 'एक्स' वर प्रतिक्रिया

अदानी हिंडनबर्ग विषय माध्यमात चर्चेत असतानाच असतानाच अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अदानींवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे.यावरून राजकारण तापले असतानाच अनेक नेत्यांच्या यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी दुबे यांनी आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली होती. ओम बिर्ला यांच्याकडे सादर क

Read More

‘एमएमआरडीए’च्या ठाणे कार्यालयात लाचखोरी

राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या नगरविकास खात्याची जबाबदारी आहे, त्याअंतर्गत येणार्‍या ‘एमएमआरडीए’च्या ठाणे कार्यालयात लाचखोरी सुरू असल्याचे समोर आले आहे. ऐन गणेशोत्सव काळात या कार्यालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ‘डेप्युटी प्लॅनर’ शिवराज प्रकाश पवार याला लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला लाचलुचपत अधिकार्‍यांनी पडताळणी केली असता पवार खुलेआम लाच मागत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कार्यालयातच पंचासमक्ष लाच घेताना त्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121