Hindu राजस्थानातील बेवर जिल्ह्यातील बिजाई नगर पोलीस ठाणे परिसरामध्ये एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींना मोबाईल फोनचे आमिष दाखवत आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत फसवल्याची घटना घडली. या प्रकरणात. मंगळवारी अजमेरमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत न्यायालयात सहा आरोपींनी वकिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Read More
POCSO Act तमिळनाडूतील के कृष्णनगरी जिल्ह्यात एका इयत्ता नववीच्या अल्पवयीन विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचे लैंगिक शोषण करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून युवतीचेच शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर शिक्षा कराण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
POCSO Act केरळमधील कन्नूरमध्ये एका पुरुषाने आपल्या लेकीवर ७ महिने बलात्कार केल्याने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी आता न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीचे कतारमध्ये रेस्टॉरंट असून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला भारतात बोलावून अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी आपला निकाल दिला आहे. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर बलात्कारी पिता हा फरार झाला.
sexual harassment उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला बनवून तिच्यावर अन्याय केला. शब्बीरला तीन अपत्य असून त्याने पीडितेला मारण्याचाही प्रयत्न केला. दुकानाचे शटर तो़डून पीडितेला बाहेर कढण्यात आले. लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेऱाव घालत गोंधळ घालण्यात आला आहे. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब
Pocso Act उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका ९ वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार केल्याची घटना आहे. एका मोहम्मद निसार कुरेशी नावाच्या कट्टरपंथी व्यक्तीने तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि इतर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी निसार हा परिसरात हातगाडी लावून फळे विकायचा. ही घटना गुरूवारी ३ ऑक्टोंबर रोजी घडली होती.
मद्रास उच्च न्यायालयाच्या ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’संबंधी कंटेंट डाऊनलोड करणे आणि पाहणे गुन्हा ठरत नाही, या एका खटल्याअंती दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कालच्या सुनावणीत अवैध ठरविले. त्यानिमित्ताने ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या दुष्टचक्राचे आकलन करणारा हा लेख...
Minor Girls Sexual Assualt कट्टरपंथी अन्वर खान याने एका १० वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य केले. पोलिसांनी आरोपी अन्वरला आपल्या ताब्यात घेतले असून वास्तविक पाहता पीडित महिला अन्वरच्या दुकानात दैनंदिन जीवनावश्यकतेच्या वस्तू आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अन्वरने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आत ओढले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडली.
Sexual Harassment दोन अल्पवयीन हिंदू मुलींवर कट्टरपंथी युवकांनी बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात घडली. अनस आणि शादाबने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुली शाळेत जात असताना कट्टरपंथी शादाब आणि अनस यांनी पीडितेचे अपहरण करत अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतले असून ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे.
Sexual Assault हिंदू मित्राच्या ३ वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाने लैंगिक शोषण केले असल्याची घटना गुजरात येथील वलसाडमधील उमरगाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गुलाम मुस्तफा असून लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पालघर येथे पकडण्यात आले तो आपल्या गावी झारखंड येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
Minor Sexual Girl Harassment पिंपरी चिंचवड येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड शाळेतील विद्यार्थींनींसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोपी हा शाळेतील शिक्षकच आहे अशी माहिती सांगण्यात आली. तसेच त्याच शिक्षकाने याआधी विद्यार्थींनींवर अत्याचार केले होते. याप्रकरणात ७ जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शाळेा पीटी शिक्षक हा मुख्य आरोपी आहे. इतर अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी, मुख्यध्यापकांचा समावेश आहे. याप्रकरणात महाराष्ट्र
अजमेर लैंगिक शोषण प्रकरणातील सहा दोषींना अखेर ३२ वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजमेरमधील विशेष पॉक्सो न्यायालयाने १९९२ सालच्या अजमेर लैंगिक शोषण प्रकरणातील सहा दोषींना शिक्षा सुनावली आहे.
राजस्थानच्या पाली येथून १२ वर्षीय एका पीडितेचे शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. टॅक्सी चालक हाजी मुहम्मदने सातत्याने एक महिना तिचे शोषण करत राहिला. मुलीने वैतागून आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पाली येथील शाळेत जाणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला तिच्या घरच्यांनी शाळेत येण्यासाठी टॅक्सी दरमहा भाडेतत्त्वावर घेतली होती.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. २० वर्षीय सुलेमानवर विनयभंगाचा आरोप आहे. सुलेमानने मुलीला त्याच्या खोलीत बंद केले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडून तिला वाचवले. ही घटना दि. ९ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सुलेमानला अटक करून गजाआडल करण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी सांगितले की, सुलेमानचे कुटुंबीय त्यांना केस मागे घेण्यास सांगत आहेत.
लैंगिक संबंधाबाबत इतक्या घाणेरड्या पद्धतीने हातवारे करण्याची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कला पाहून अश्लील चित्रपट म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या ‘बी ग्रेड सिग्रेड चित्रपट’ आणि वेबसिरीजचे नायक तर सोडाच खलनायकही त्यांना गुरू मानतील.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आदिल रशीद असे आरोपीचे नाव आहे. नामांकन झाल्यानंतर आदिलने विषारी द्रव्य प्राशन केले, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी दि.१० ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.
नुकताच ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत संमतीच्या सध्याच्या वयात बदल करू नये, असा सल्ला विधी आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे. सध्या भारतात मुलांचे संमती वय १८ वर्षे आहे. त्यानिमित्ताने संमतीचे वय नेमके किती असावे, देशातला कायदा नेमका याबाबत काय सांगतो, याविषयी कायदेशीर दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारा हा लेख....
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आहे. मदरशात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कारानंतर मुलीची प्रकृती खूपच खालावली आहे. पीडितेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिची प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
विनयभंग, बलात्कार, अत्याचार आणि छेडछाड आदी प्रकार देशात तसेच परदेशातही कमी अधिक प्रमाणात घडत असतात. अलीकडच्या काळात त्याचा अतिरेक होत असून नराधम प्रवृत्तीची किडलेली माणसे केवळ अत्याचार करूनच थांबत नाही, तर पीडितांचा कायमस्वरुपी छळ कसा करता येईल, त्यांना नेहमीच दबावात ठेवण्यासाठी ‘ब्लॅकमेल’ करण्याचेही प्रकार सातत्याने घडत आहेत.
ठाणे : बुरखा घालुन इस्लाम कबुल कर; नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी अल्पवयीन मुलीला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीसांनी दोन धर्मांध तरुणांना अटक केली आहे.
जपानमध्ये बलात्कारविरोधी कायद्यात संशोधन करण्यात येणार आहे. जपानमध्ये आजही बलात्कारविरोधात ११६ वर्षांपूर्वीचा कायद्याचीच अंमलबजावणी होते. त्यात २०१७ साली थोडेफार संशोधन झाले. पण, ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हंटले जाणार्या जपानमध्ये या कायद्यात संशोधन करण्याचे गरज का वाटली? तर जपानमधल्या काही घटना पाहू, त्या काही वर्षांपूर्वीच्याच आहेत.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
पोलीसानंतर या कायद्याशी संबंध येणार्या डॉक्टर, वकील आदी व्यावसायिकांची देखील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रस्तुत केलेल्या पॉक्सो कायद्याच्या दुरुस्तीसाठीची प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे.