PMP Bus

आमचे सरकार नेहमी निसर्ग संवर्धकांच्या पाठिशी: देवेंद्र फडणवीस

“निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे, जे काही निसर्गाने दिले आहे त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी जे हे काम करत आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणूनच हे सरकार नेहमी अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिना’च्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा मंगळवार, दि. 26 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121