देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळख असणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला. बँकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत १६५११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तज्ञांच्या मते हा नफा १६५७६ कोटींवर अपेक्षित होता. त्यानुसार जवळपास भाकीत खरे ठरले असून कंपनीला १६३७३ कोटींचा नफा झाला आहे.
Read More
जिओ फायनाशियल सर्विसेसने आपला चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केली आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च तिमाहीत ३१० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) २८० कोटी रूपयांवर गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
परवडणारी घरांच्या निर्मितीसाठी मंच उपलब्ध व्हावा यादृष्टीने ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ (एनआयआयएफ) आणि ‘एचडीएफसी’ अंतर्गत करार करण्यात आला आहे. ‘एनआयआयएफ’तर्फे एचडीएफसीची उपकंपनी असलेल्या ‘एचडीएफसी कॅपिटल अॅडवायझर कंपनी’तर्फे चालवल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांसाठीच्या निर्मिती प्रकल्पासाठी (एचकेअर-२) ६६० कोटींच्या गुंतवणूकीसाठी करार झाला आहे.