Manmohan Singh

शीखविरोधी दंगलीतील काँग्रेसच्या‘दुर्जनां’च्या हैदोसाची झाडाझडती!

Congress दिल्लीतील विशेष न्यायालयाने 1984च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार यास नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने पद्धतशीरपणे शिखांच्या केलेल्या शिरकाणाच्या षड्यंत्रावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणी औपचारिक माफीचे सोपस्कार काही वर्षांपूर्वीच पार पाडले असले, तरीही शीख समुदायाला भोगाव्या लागलेल्या जखमा अजूनही भळभळत्याच आहेत. तेव्हा, या संपूर्ण प्रक

Read More

मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंसकारांवरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपचे खडे बोल!

देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतामध्ये त्यांच्या कार्यकतृत्वाचं स्मरण करत,त्यांचा गौरव करण्यात आला. परंतु निव्वळ राजकीय स्वार्थ शोधणाऱ्या काँग्रेसने यावर सुद्धा राजकरण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मनमोहन सिंग या विभूतिच्या अंतिम संस्कारांसाठी निवडलेल्या स्थाळावरून काँग्रेसने गदारोळ केला आहे. विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर माजी पंतप्रधानांचा अपमान केल्याचे दावा केला आहे.

Read More

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाणार, गृहमंत्रालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी

(Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. श

Read More

मुंबई तरूण भारत विशेष: मनमोहन सिंगांनी कमावले काँग्रेसने घालवले!

आज ३३ वर्षाच्या कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे आज राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. १९९१ पासून सलग राज्यसभेत त्यांनी योगदान दिले आहे. आज त्यांच्या कारकीर्दीचा अखेरचा दिवस ! खर तर आज त्यांची निवृत्ती, त्यांनी देशासाठी दिलेले अर्थविषयक योगदान शब्दात न सांगता येणारे ! नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कारभार हाती घेत अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले. अर्थव्यवस्थेची कवाडे जगासाठी उघडत देशात जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण या तीन तत्वावर देशाची गाडी रुळावर आणली.

Read More

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेला जाणार नाही'; आमंत्रण मिळाल्यानंतर सीपीएम नेते सीताराम येचुरींचा निर्णय!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठाणादिनी अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी अभिषेक समारंभाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये हा सोहळा होणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे मात्र ते सुद्धा न येण्याही शक्यता आहे. दरम्यान सीताराम येचुरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले आहे.

Read More

आरे कारशेड विरोधकांचा ‘६० हजार कोटींचा घोटाळा’ म्हणणे एक स्टंट!

मुंबईच्या मेट्रोला, आरे कारशेडला विरोध करणार्‍यांमुळे मुंबईची मेट्रो रखडली आहे.

Read More

रामदासभाई नव्हे तर आज सच्चा शिवसैनिक रडतोय!

रामदासभाई नव्हे तर आज सच्चा शिवसैनिक रडतोय!

Read More

शिवसेनेच्या माळेतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे रामदास कदम!

शिवसेनेच्या माळेतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे रामदास कदम!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121