Make In India

‘डाँकी रुट्स’चा जीवावर बेतणारा गाढवपणा!

दुबईहून निकाराग्वाला जाणारे विमान दि. २१ डिसेंबर रोजी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे ३०३ भारतीय प्रवासी भारतातून बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांना मिळाली होती. अशा या बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर भाष्य करणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. तेव्हा या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, भारतातून होणार्‍या या बेकायदेशीर परदेशी स्थलांतराचा ‘डाँकी मार्ग’ हा सर्वस्वी चिंताजनकच असून त्यावर उपाययोजना करणे हे क्रमप्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121