( Mahanimti for summer ) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढते. यासाठी दरवर्षी महानिर्मितीतर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. सद्यस्थितीत राज्याची विजेची एकूण मागणी २९ हजार, ५०० मेगावॅटच्या घरात पोहोचली असून यासाठी महानिर्मिती सज्ज आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.
Read More