‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या मानसी चिटणीस यांच्या काव्यसंग्रहाला नुकताच ‘बाबा भारती साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्ताने या समाजशील कवयित्रीच्या साहित्यजीवनाचा घेतलेला मागोवा...
Read More
देशाच्या २२ राज्यांतील घराघरात अत्यंत श्रध्देने आणि आवडीने बघितले जाणारे ' लॉर्ड बुद्धा' हे टीव्ही चॅनेल आता मोबाइल ॲपवर बघता येणार आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "बुद्धा प्ले" या एंड्राइड टिवी आणि मोबाईल ॲपचे लोकार्पण होत आहे.
नवी दिल्ली : एखाद्या समस्येपासून ते समाधानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खरा बुद्धांचा वास्तविक प्रवास आहे. बुद्धांचा मार्ग म्हणजेच भविष्याचा आणि शाश्वततेचा मार्ग असून भारत त्याच मार्गावर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
बुद्धाची युद्धाबाबतची शिकवण जशीच्या तशी आचरणे आज व्यवहार्य ठरेल का? याबद्दल शंका असू शकेल. पण, पुलवामा हल्ल्यानंतर गौतम बुद्धाने काय भूमिका घेतली असती, याचा अंदाज बुद्धकालिन ग्रंथांचा संदर्भ घेऊन किमान अक्कल असणारा लावू शकेल.