Ladaki Bahin Yojana

संयुक्त राष्ट्र संघात श्री श्री रविशंकर यांचे बौद्धिक

संयुक्त राष्ट्र संघात पहिल्यांदाच 'विश्व ध्यान दिवस' (वर्ल्ड मेडिटेशन डे) साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने शुक्रवारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्या विश्व ध्यान दिनानिमित्त 'मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासभेचे अध्यक्ष फिलेमोन यांग, अवर सरचिटणीस अतुल खरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी ६०० हून अधिक सहभागींना आपल्या प्रमुख भाषणातून मार्गदर्सन केले. त्यांन

Read More

योगासन-ध्यानामुळे शारिरीक दुखण्यापासून मुक्ती : अमेरिकेचे संशोधन

वर्षानुवर्षे शारिरीक व्याधींशी निगडीत दुखणे असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वार्ता आहे. नुकत्याच एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ध्यान आणि योगासनांच्या मदतीने रुग्णांचे दीर्घकालीन दुखणे आणि तणाव नाहीसा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये 'आय इंडियन जर्नल ऑफ पॅलिएटिव्ह केयर' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील १९.३ टक्के लोकसंख्या दीर्घकालीन दुखणे, तीव्र वेदनेशी संबंधित त्रासाने पीडित आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता ही संख्या १८ ते २० कोटींपर्यंत असू शकते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121