अयोध्येत श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापना होत असतानाच मध्यभारतातील देवस्थान श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी मंदिरात ६००० किलोचा रामहलवा तयार करून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
Read More