Karl Marx

व्याघ्र प्रकल्पांच्या शेजारी असलेल्या गावांच्या सुरक्षिततेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भितीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलून शक्य ती कामे लवकर सुरु केली जातील, या शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा नागपुर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Read More

Singham Again चित्रपटाचं रामायणाशी विशेष कनेक्शन! मल्टीस्टारर 'सिंघम'चा ट्रेलर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन

Read More

वनकर्मचाऱ्यांनी उचलेले दीड टनाचे गवे; संजय व्याघ्र प्रकल्पात ५० गव्यांच्या स्थानांतरणाला यश

मध्यप्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामध्ये ५० रानगव्यांचे स्थानांतरण करण्यात 'भारतीय वन्यजीव संस्थान'ला (डब्लूआयआय) यश मिळाले आहे (gaur translocation). स्थानांतरण प्रकल्पामधील शेवटचे सहा गवे ८ आणि ९ एप्रिल रोजी कान्हा प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले (gaur translocation). कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचाऱ्यांनी दीड टनाचे गवे खांद्यावरून वाहून वाहनांमध्ये हलवले (gaur translocation). महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केलेल्या गव्यांनी

Read More

'टायगर ३' बघताना चित्रपटगृहात उडवले फटाके, सलमानने टोचले चाहत्यांचे कान

बहुचर्चित सलमान खानचा चित्रपट 'टायगर ३' दिवाळीच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित झाला. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या काही काळापासून सलमानच्या चित्रपटांना यश मिळत नव्हते. मात्र, टायगर ३ चित्रपटाने तो रेकॉर्ड मोडित काढला आहे. मात्र, मालेगावमधील चित्रपटगृहात थेट काही टवाळखोरांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल सलमान खान याने ट्विट केले असून त्याने प्रेक्षकांची कानउघाडणी देखील केली आहे.

Read More

दुबईच्या लग्नाला जाणं बॉलिवूड कलाकारांच्या आलं अंगाशी! 'या' सेलिब्रिटींना ईडी पाठवणार समन्स?

काही दिवसांपुर्वी महादेव बुक नावाच्या ऑनलाइन बेटिंग ॲपचे मोठे प्रकरण समोर आले. या ऑनलाइन ॲपअंतर्गत बेकायदेशीर सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या छापेमारीत तपास यंत्रणेने ४१७ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. आता या प्रकरणात ईडीच्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि राजकीय नेत्यांची चौकशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ॲप प्रकरणात पुलकित सम्राट, सनी लिओन, भाग्यश्री अशा मनरों

Read More

जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच जागतिक व्याघ्र दिन झाला आणि याच दिनाच्या औचित्य साधत वने, सांस्कृतिक आणि मत्स व्यवसाय कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टेरिटरी या चित्रपटाचे पोस्टर विधान भवन येथे प्रदर्शित करण्यात आले. जंगलांचे कमी होणारे प्रमाण आणि त्यामुळे जंगलातील वन्यजीवांचे हरपले जाणारे छप्पर हा चिंतेचा विषय होत चालला आहे. नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो आणि त्याला शोधण्याची थरारक मोहीम या कथासूत्रावर ‘टेरिटरी’ हा चित्रपट बेतला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121