महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कौशल्यात असते. महिलांनी समाजात स्त्री म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून वावरावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले.
Read More