सुषमा स्वराज यांचा आज तिसरा स्मृतिदिन
Read More
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवगंत नेत्या जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
मिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना रानौत आता देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे, अशी माहिती कंगनाने दिली आहे.
२०१९मध्ये चेन्नईच्या जिल्हाधिकार्यांनी या स्मारकास हिरवा कंदील दिल्याने त्या वास्तूचे स्मारकात रुपांतर करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. पण, मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता यांच्या दोन भाचरांच्या बाजूने अनुकूल असा निकाल दिल्याने या स्मारकाबद्दल सध्या तरी अनिश्चिततेचे वातावरण आहे.
लवकरच कंगना एका नवीन चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे
या नकाराचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यात जयललिता यांची भूमिका साकारण्याची संधी नेमकी कोणत्या अभिनेत्रीला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते.
या १८ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल तामिळनाडूच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवतील. या पोटनिवडणुकांत ना करुणानिधी नसतील, ना जयललिता नसतील. म्हणून या पोटनिवडणुका महत्त्वाच्या ठरतील.
करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.