Indigo

उबाठा गटाला धक्का! इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

Read More

दिल्ली-धर्मशाला पहिली इंडिगो विमानसेवा सुरू

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी रविवारी दिल्ली ते धर्मशाला या पहिल्या इंडिगो विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठ्या विमानतळाची मागणी करताना सांगितले की, “सध्या संपूर्ण भारतातून हिमाचलमध्ये येणार्‍या प्रवाशांना दिल्लीला जावे लागते आणि त्यानंतर राज्यातून जाणारे विमान घ्यावे लागते. मोठ्या विमानतळामुळे प्रवाशांना थेट अखंड

Read More

नाशिकमधून अहमदाबाद, नागपूर, गोव्यासाठी ‘उड्डाण’

‘इंडिगो’ विमान सेवेने ७७ वे देशांतर्गत आणि एकूण १०३ वे गंतव्य असलेल्या नाशिकमधून डायरेक्ट फ्लाइट्सचा शुभारंभ बुधवारी केला. ‘एअरलाइन’ने नाशिक-गोवा, नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-नागपूर दरम्यान पहिली डायरेक्ट उड्डाणे सेवेत रूजू केले. या नवीन ‘हवाई सेवेने’ व्यापार, पर्यटन व गतिशीलतेला चालना देताना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुलभता वाढणार आहे. याप्रसंगी बोलताना ‘इंडिगो’चे विनय मल्होत्रा म्हणाले, ”नाशिकमधून आमच्या सेवा शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. समृद्ध आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा असलेल्या नाशिककरिता सेवा

Read More

तिरुपतीला जाणारे विमान अचानक रद्द झाल्याने प्रवासी संतापले

कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121