Symbolism हे एक फार व्यापक शास्त्र आणि ज्ञानशाखा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic हा शब्द, व्यक्त करण्याची निव्वळ एक प्रणाली आहे. Symbolism ही एक प्रगत निश्चित लिखित संकल्पना आहे. मात्र, अभ्यास करूनच त्याचा परिचय करून घेत येतो.
Read More
चिह्नसंस्कृती या ज्ञानशाखेचा अभ्यास करताना प्रथम याचा एक विश्वमान्यता प्राप्त प्राथमिक दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. जगातील कुठल्याही प्राचीन आणि प्रगत संस्कृतीमधील चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास हा नेहमीच तात्त्विक आणि सैद्धान्तिक स्वरूपाचाच असतो.