गोरेगाव पूर्व येथील बस आगारात भलेमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे. बस चालक हे खड्डे चुकवत बस चालवत आहेत, तरीही बेस्टच्या अखत्यारीत येणाऱ्या या खड्ड्यांकडे बेस्टचे दुर्लेक्ष होताना दिसत आहे.स्थानिकांकडून बेस्ट उपक्रमाकडे वारंवार तक्रार करूनही या आगारातील खड्डे बुजवले जात नाहीत.
Read More