गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे युपीएससीच्या परिक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. परंतु, गुगल मॅपमुळेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याचे समोर आले आहे.
Read More
यापुढे मुंबई महापालिकेचे जे रस्ते कामांसाठी बंद होतील त्यांची माहिती 'गुगल'ला अधिकृतपणे कळविली जाणार आहे. त्यानंतर २४ तासात संबंधित माहिती 'गुगल' नकाशांवर अद्ययावत होणार असल्यामुळे हा ‘वाटाड्या’ मुंबईकरांची मदत करणार आहे. पालिकेच्या तंत्रज्ञान खात्याच्या पुढाकाराने यासंबंधीची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली.
कोरोना महामारीशी लढण्यासाठी गुगल सतत नवनवे प्रयोग करत आहे. अशातच कंपनीने गुगल मॅप द्वारे कोविड लेअर या नव्या फिचरची घोषणा केली आहे. गुगलच्या मते, युझर ज्या विभागातून प्रवास करत आहे तिथे कोरोनाची काय परिस्थिती आहे याची नोंद खघेऊ शकतो. त्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती त्याला मिळू शकते.
पालघरचे गडचिंचली हे गाव साधूंची हत्या झाल्यामुळे प्रकाशात आले. अत्यंत तुरळक वस्ती असलेल्या भागात इतर सोईसुविधाही तशा फारशा नाहीत. ज्या भागात हे हत्याकांड झाले तिथून पोलीस चौकीही ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचे खुद्द राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अशा या दुर्गभ भागात १८ चर्च किंवा तत्सम ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कामकाज सुरू असल्याचे समजते. मिशनऱ्यांच्या माध्यमातून इथे धर्मप्रसारण केले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
लार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सनी गुगल मॅप विकसित केले. २००४ साली हे अॅप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते.