घर, संसार आणि नोकरीच्या रहाटगाडग्यात महिलांचे बरेचदा आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तेव्हा, आज, दि. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे संतुलित राखता येईल, यासाठी भिवंडी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, ‘यश नर्सिंग होम’ आणि ‘सोनोग्राफी सेंटर’मध्ये प्रॅक्टिस करणार्या आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, भिवंडी’च्या प्रेसिडेंट डॉ. उज्वला बरदापूरकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...
Read More
महिलांनी ‘अबला’ म्हणून नाही तर सशक्त होत समाजात आपल्यातील साहसाने समाजाला जागरूक करण्याचा काळ आज आला आहे. महिलांनी आपल्यातील शक्तीचे मूर्त रूप समाजाला दाखवून द्यावे, हे सांगताना ‘यश नर्सिंग होम अॅण्ड सोनोग्राफी सेंटर’च्या वैद्यकीय संचालिका डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर यांनी आजच्या जागतिक महिला दिनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कथन केलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास...