गेट GATE (Graduate Aptitude Test for Engineering) २०२४ करिता नोंदणीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या नोंदणीप्रक्रियेसाठीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे गेटसाठी जर एखाद्या उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास आज शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन गेट परीक्षा नोंदणी विंडो आज बंद होईल.
Read More