अभिनेता आर. माधवन याची पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिने हे पद रिक्त होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट करत माधवनचे अभिनंदन केले आहे.
Read More
अष्टपैलू सिनेअभिनेते रंगनाथन माधवन अर्थात आर. माधवन यांची पुणेस्थित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. दरम्यान, या सन्मानासाठी आपण मनापासून आभार मानत असून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे माधवन यांनी म्हटले आहे.
हिंदूंच्याच देशात हिंदूंच्याच लेकीबाळींवर होत असलेल्या अत्याचारांबाबत भाष्य करणार्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला अद्याप विरोध सुरूच आहे. दिल्लीमध्ये जसे ‘जेएनयु’ हा डाव्यांचा गड मानला जातो, तसाच पुण्यामध्येही ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट’ अर्थात ‘एफटीआयआय’मध्येदेखील डाव्यांचा तळ आहे. सहिष्णूतेच्या गप्पा हाणणार्या डाव्यांना ‘एफटीआयआय’मधील ‘द केरला स्टोरी’चे स्क्रिनिंग चांगलेच झोंबले.
नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बहुचर्चित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन तसेच निर्माते विपुल शहा यांच्यासोबत वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी एफटीआयआयमधील डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत गोंधळ घातला. सिनेमा विरोधात तसेच निर्मात्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत स्क्रीनिंग करण्याला मज्जाव केला. हे स्क्रीनिंग थांबवण्यासाठी ढोल वाजवून घोषणाबाजी केली. परंतु, या सिनेमाच्या स्क्रीनिंगला आलेल्या राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी देखील भारत म
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील संवादफेक, उंचेपुरे-देखणे व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवरची जबरदस्त पकड असणारे चित्रकर्मी, अभिनयसम्राट तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणजेच रंगभूमीवरचे ‘नटसम्राट’ डॉक्टर श्रीराम लागू...
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) अध्यक्षपदी 'सीआयडी' या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक-निर्माते ब्रिजेंद्र पाल सिंह यांची नियुक्ती झाली. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाकड़ून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चा होतेय ती गुलशन ग्रोवर यांची.
अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा विचार करत आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्यांनी आपण एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. वैयक्तिक कामकाजाच्या व्यापामुळे मला वेळ मिळत नसल्याने कारण देत त्यांनी राजीनामा दिला.