फिरण्याची आवड कोणाला नसते ? रोजच्या कामाच्या धबडग्यातून, घाई गडबडीतून निवांत वेळ काढून कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आपल्या या फिरण्याच्या, पर्यटनाच्या आवडीला 'प्रायोरिटी' देत आपण स्वत:साठी किंवा परिवारासाठी नेहमीच वेळ काढू शकतो, असे होत नाही. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना पर्यटनाची केवळ आवडच नाहीये तर त्यांना याचे वेड आहे. "पॅशन" म्हणतात ना तसेच. यापैकी एक आहे इशा रत्नपारखी.
Read More