ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर क्रीडा विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Read More